ETV Bharat / bharat

केरळमध्ये ओणमचा उत्साह, 'या' मंदिरात वानरांना देण्यात आली 'मेजवानी' - केरळ

चिंगम या मल्याळम् महिन्यात हा सण येतो. या महिन्यात महाविष्णूच्या वामन अवताराचे स्मरण केले जाते. तसेच, पौराणिक राजा महाबळी केरळमध्ये त्याच्या घरी येतो, असे मानले जाते. सर्व केरळवासी त्याला आपला सम्राट मानतात आणि त्याच्या स्वागतासाठी उत्सव साजरा करतात.

ओणम
author img

By

Published : Sep 11, 2019, 2:56 PM IST

Updated : Sep 11, 2019, 7:44 PM IST

कोल्लम - आज सर्व केरळी बांधव 'ओणम' हा सण साजरा करत आहेत. हा वर्षभरातील पहिला कापणीचा हंगाम असतो. या दिवशी भव्य 'ओणम संध्या' साजरी केली जाते. या दिवशी नागरिकांना पारंपरिक मेजवानी देण्यात येते. तर केरळातील कोल्लम जिल्ह्यातील परंपरेनुसार, माकडांनाही मेजवानी देण्यात येते. षष्ठमकोट्टा या मंदिरात ३५ वर्षांपासून ही परंपरा पाळण्यात येते.

केरळातील 'या' मंदिरात माकडांना 'ओणम'निमित्त देण्यात येते अशी 'मेजवानी'

वृत्तानुसार, षष्ठमकोट्टा मंदिरात माकडांना याही वर्षी त्यांचे आवडते खाद्य देण्यात आले. येथील देवळांमध्येही माकडांना वेगवेगळे खाद्यपदार्थ खाऊ घालण्यात आले. त्यांना लोणच्यापासून ते 'पायसम' या एका प्रकारच्या सांज्यापर्यंत सर्व काही कौतुकाने खाऊ घातले जात होते. मंदिराच्या परिसरात माकडांनी याचा यथेच्छ आस्वाद घेतला.

या माकडांचा म्होरक्या आधी झाडावरून खाली आला. त्याने सर्व काही चाखून पाहिले. त्यानंतर त्याच्या सर्व मित्रमंडळींना त्याने भोजनासाठी पाचारण केले. त्यानंतर सर्व वानरसेनेने सर्व खाद्यान्नांवर यथेच्छ ताव मारला.

हेही वाचा - वाहन चालवतायं.... दंडाची रक्कम पाहा मगच, रस्त्यावर यायची हिंमत करा

पौराणिक कथेनुसार, राजा महाबळीच्या स्वागतासाठी विश्वास, धर्म आणि जातीची बंधने बाजूला सारून सर्वजण हा उत्सव साजरा करतात. राजा महाबलीचा आत्मा ओणमच्या वेळी केरळला भेट देतो असे मानला जाते. अरविंदक्षण नायर यांनी ही परंपरा जिल्ह्यात सुरू केल्याचे मानले जाते. दरवर्षी ओणम अशाच प्रकारे उत्साहात साजरा केला जातो.

चिंगम या मल्याळम् महिन्यात हा सण येतो. या महिन्यात महाविष्णूच्या वामन अवताराचे स्मरण केले जाते. तसेच, पौराणिक राजा महाबळी केरळमध्ये त्याच्या घरी येतो, असे मानले जाते. सर्व केरळवासी त्याला आपला सम्राट मानतात आणि त्याच्या स्वागतासाठी उत्सव साजरा करतात.

हेही वाचा - उत्तरप्रदेशातील 'या' पोलीस ठाण्यात १९ वर्षांत फक्त २ गुन्ह्यांची नोंद

Intro:Body:

Monkeys have a Onasadya at Sasthamcotta Temple

Kollam: The monkeys at the Sasthamcotta temple were given a sumptuous Onasadya on Uthradom day. The feast was served in plantain leaves with all the ingredients of an Onasadya. Spicy items and pickles were avoided as these would disrupt the digestive system of the animals. As soon as the food was served on each leaf, the monkeys who were waiting on the branches of trees and roof tops of the temple descended and slowly started to partake in the feast. The mass feast for the animals, which had been a practice for the past 35 years, was served at the Vanarabhojana Sadya on the temple premises. Aravindakshan Nair, a local from Sasthamkotta, started this program and still he continues this in every Uthradam day.

*Onam is an annual Harvest festival in the state of Kerala 

* Onasadya- feast

*Uthradom- first day of onam celebration

Conclusion:
Last Updated : Sep 11, 2019, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.