ETV Bharat / bharat

'तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खूप फरक असतो'

मोदींच्या कार्यकाळामध्ये देशामध्ये बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. देशातील समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी कधी राष्ट्रवादावर, तर कधी पाकिस्तानवर तर कधी सीएएवर बोलतील. मात्र, कधीच तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणार नाहीत, असा हल्लाबोल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदींवर केला.

author img

By

Published : Feb 10, 2020, 1:10 PM IST

'तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खुप फरक असतो'

भोपाळ - मध्य प्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बेरोजगारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खूप फरक असतो, अशी टीका त्यांनी केली. संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त शहरातील पीटीसी मैदानात आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

  • Madhya Pradesh CM Kamal Nath in Sagar yesterday: Modi Ji, dhyaan modhne ke liye kabhi rashtravaad ki baat karenge, kabhi Pakistan ki baat karenge lekin naujavano aur kisaano ki baat nahi kaarenge....muh chalaane mein aur desh chalaane mein bahut antar hota hai. pic.twitter.com/bwICecCEcD

    — ANI (@ANI) February 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'मोदींच्या कार्यकाळामध्ये देशामध्ये बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. देशातील समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी कधी राष्ट्रवादावर, तर कधी पाकिस्तानवर तर कधी सीएएवर बोलतील. मात्र, कधीच तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणार नाहीत. पंतप्रधान मोदींची ही कला आता जनतेने ओळखली आहे. तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खूप फरक असतो', अशी टीका कमलनाथ यांनी केली. भाजप सरकारने मध्य प्रदेश सरकारची तिजोरी खाली केली. काँग्रेसचा राज्यातील परिस्थिती बदलण्यावर भर असून याचा फायदा नफा गुंतवणुकीच्या स्वरुपात मिळेल. आम्ही तुम्हाला कधीच निराश करणार नाही. काँग्रेसचा काम करण्यावर विश्वास आहे, असेही कमलनाथ म्हणाले. तसेच गेल्या 15 महिन्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला.

Intro:Body:

'तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खुप फरक असतो'

 भोपाळ - मध्य प्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बेरोजगारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. देशातील समस्या तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खुप फरक असतो, अशी टीका त्यांनी केली. संत रविदास यांच्या जयंती निमित्त  शहरातील पीटीसी मैदानात आयोजीत कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

 'मोदींच्या कार्यकाळामध्ये देशामध्ये बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. देशातील समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी कधी राष्ट्रवादावर तर कधी पाकिस्तानवर तर कधी सीएएवर बोलतील. मात्र कधीच तरुणांच्या आणि शेतकऱयांच्या प्रश्नांवर बोलणार नाहीत. पंतप्रधान मोदींची ही कला आता जनतेने ओळखली आहे.  तोंड चालवण्यामध्ये आणि देश चालवण्यामध्ये खुप फरक असतो', अशी जळजळीत टीका कमलनाथ केली.

भाजप सरकारने मध्य प्रदेश सरकारची तिजोरी  खाली केली. काँग्रेसचा राज्यातील परिस्थिती बदलण्यावर भर असून याचा फायदा नफा गुंतवणूकीच्या स्वरूपात मिळेल. आम्ही तुम्हाला कधीच निराश करणार नाही. काँग्रेस काम करण्यावर विश्वास आहे, असेही कमलनाथ म्हणाले. तसेच गेल्या 15 महिन्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.