ETV Bharat / bharat

लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या- जे. पी. नड्डा - ट्रिपल तलाक

पलामू येथील मेदिनीनगर मैदानात भाजप बूथ शक्ति सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून भाजपनं झारखंड विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजब सल्ला दिला आहे. लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, पण तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या, असं ते म्हणाले आहेत.

लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या- जे. पी. नड्डा
author img

By

Published : Sep 1, 2019, 4:47 AM IST

पलामू (झारखंड)- पलामू येथील मेदिनीनगर मैदानात भाजप बूथ शक्ति सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून भाजपनं झारखंड विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजब सल्ला दिला आहे. लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, पण तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या, असं ते म्हणाले आहेत.

लोक तुम्हाला दहा प्रश्न विचारतील, तुम्ही त्यांना फिरवून कलम 370 आणि तिहेरी तलाकवर घेउन या- जे. पी. नड्डा

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा निवडणुकीदरम्यान जनता काहीही प्रश्न विचारू शकते. त्यांना बगल देत तुम्ही कलम ३७० आणि तिहेरी तलाकवर बोलत रहा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांचं हे वक्तव्य वादात अडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, झारखंडमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असून भाजपने ६५ पेक्षआ जास्त जागा जिंगण्याचं ध्येय ठेवलं आहे.

Intro:लोग दस सवाल पूछें उन्हें घुमा कर धारा 370 और ट्रिपल तलाक पर लाएं, कार्यकर्ता आसमान में नही जमीन पर रहे, भाजपा के 18 करोड़ हुए सदस्य

नीरज कुमार । पलामू

क्षेत्र में लोग दस सवाल पूछेंगे लेकिन कार्यकर्ता उन्हें घुमा कर धारा 370 और ट्रिपल तलाक पर ले आएं। यह बात भाजपा के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा ने पलामू में कही। पलामू के मेदिनीनगर के हाउसिंग कॉलोनी के मैदान में भाजपा का बूथ शक्ति सम्मेलन का आयोजन किया गया था। बूथ शक्ति सम्मेलन के माध्यम से भाजपा ने झारखंड विधानसभा चुनाव का बिगुल फूंका। लोकसभा चुनाव अभियान की शुरुआत भी भाजपा ने पलामू से किया था। बूथ शक्ति सम्मेलन को जेपी नड्डा के साथ साथ सीएम रघुवर दास, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, झारखंड के चुनाव प्रभारी ओपी माथुर, राज्यसभा सांसद रामविचार नेताम, राष्ट्रीय संगठन महामंत्री सौदान सिंह ने पलामू, गढ़वा के बूथ स्तरीय कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाया।

Body:भाजपा के कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा ने संबोधित करते हुए कहा कि चुनाव के दौरान क्षेत्र में जनता दस सवाल पूछेंगे। उन्हें घुमा कर सिर्फ धारा 370 और ट्रिपल तलाक पर लाएं। जेपी नड्डा ने करीब 40 मिनट तक संबोधन किया। इस दौरान वे धारा 370, ट्रिपल तलाक, जम्मू कश्मीर से लेकर कई मुद्दों पर जम कर बोला। जेपी नड्डा ने कहा कि अगले चार महीना कार्यकर्ता यह भूल जाएं की क्या हो रहा है, ट्रम्प और मोदी हाथ मिला रहे। कार्यकर्ता जमीन पर रहे आसमान में नही उड़े। जेपी नड्डा ने कहा कि धारा 370 हटने से जम्मू कश्मीर को फायदा हुआ है। उन्होंने कहा कि राहुल पकिस्तान में जब यूएनओ ने राहुल गांधी का जिक्र किया तो उन्हें समझ मे की यह भारत का आंतरिक मामला है।

Conclusion:भाजपा के 18 करोड़ हुए सदस्य, 54 दिन में बने सात करोड़ सदस्य

जेपी नड्डा ने कहा कि भाजपा खुद अपनी ही बनाई हुई रिकॉर्ड को तोड़ता है। पिछले 54 दिनों में भाजपा ने सात करोड़ सदस्य बनाएं हैं। भाजपा के अब 18 करोड़ सदस्य हो गए है। 18 करोड़ से अधिक जनसंख्या बिश्व के सिर्फ 7 देशों के पास है। उन्होंने कहा कि 54 दिनों में सबसे अधिक जम्मू कश्मीर और पश्चिम बंगाल में लोग भाजपा के सदस्य बने है।

65 से अधिक सीट जितने का लक्ष्य

बूथ शक्ति कार्यकर्ता सम्मेलन में भाजपा ने 65 से अधिक सीटें जितने का लक्ष्य रखा। इस दौरान सीएम रघुवर दास ने कहा कि भाजपा 65 क्या 80 सीटें जीत सकती हैं।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.