ETV Bharat / bharat

झारखंड : हजारीबागमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना ? - Mahatama Gandhi's statue Jharkhand

झारखंडमधील हजारीबागमध्ये  महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा  घटना घडली आहे.

हजारीबागमध्ये महात्मा गांधीचा पुतळा कोसळला,

author img

By

Published : Feb 9, 2020, 4:09 PM IST

रांची - मागील काही दिवसांपासून सावरकर यांच्या नावावरून भाजप आणि काँग्रेससह विरोधी पक्षांत रणकंदन माजले आहे. त्यातच झारखंडमधील हजारीबागमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा घटना घडली आहे.

समाजकंटाकडून पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे की, पुतळा आपोआप कोसळला, यासंबधी चोकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज गोळा करण्यात आले असून याप्रकरणी स्थानिकांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगतिले.

Intro:Body:

 हजारीबागमध्ये महात्मा गांधीचा पुतळा कोसळला, विटंबना केल्याची शंका

रांची -  मागील काही दिवसांपासून सावरकर यांच्या नावावरून भाजप आणि काँग्रेससह विरोधी पक्षांत रणकंदन माजले आहे. त्यातच झारखंडमधील हजारीबागमध्ये  महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा  घटना  घडली आहे.

समाजकंटाकडून पुतळ्याची  विटंबना करण्यात आली आहे की, पुतळा आपोआप कोसळला, यासंबधी चोकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.  परिसरातील सीसीटीव्ही फूटेज गोळा करण्यात आले असून याप्रकरणी स्थानिकांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगतिले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.