ETV Bharat / bharat

झारखंड विधानसभेचं बिगूल वाजलं, ३० नोव्हेंबरला मतदान, तर २३ डिसेंबरला मतमोजणी - election commission news

झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ८१ विधानसभेच्या जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार असून २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोग
author img

By

Published : Nov 1, 2019, 5:57 PM IST

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ८१ विधानसभेच्या जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये राज्याच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली. राज्यामध्ये आचारसंहीता लागू झाल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

पाच टप्प्यांमध्ये होणार निवडणुका

  • Jharkhand Legislative Assembly elections to the 81 constituencies to be held in five phases from 30 November, counting will be on 23 December. pic.twitter.com/hEU8SRlHXp

    — ANI (@ANI) November 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • १३ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान
  • २० जागांसाठी ७ डिसेंबरला मतदान
  • १७ जागांसाठी १२ डिसेंबरला मतदान
  • १५ जागांसाठी १६ डिसेंबला मतदान
  • १६ जागांसाठी २० डिसेंबरला मतदान

एकूण ८१ जागांसाठी २३ डिसेंबरला मतदान

झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२० ला पूर्ण होत आहे. त्याआधीच नवे सरकार स्थापन करण्यात येणार आहे. झारखंडमध्ये एकूण ८१ विधानसभेच्या जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपला ३१.१ टक्के मते मिळाली होती. तसेच ३७ जागा भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेसला १०.५ टक्के मते मिळाली होती आणि ७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. झारखंड विकास मोर्चा पक्षाला १० टक्के मतांसह ८ जागांवर विजय मिळवला होता. ऑल झारखंड स्टुडंट युनियन (आजसू) पक्षाने ३.७ टक्के मतांसह ५ जागा जिंकल्या होत्या. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने २०.४ टक्के मतांसह १९ जागा जिंकल्या होत्या. भाजपने आजसू आघाडीने सत्ता स्थापन केली होती.

  • Chief Election Commissioner, Sunil Arora: Phase-1: Polls on 30 November, phase 2: Polls on 7 December, phase 3: Polls on 12 December, phase 4: Polls on 16th December, phase 5: Polls on 20th December, and counting on 23rd December. https://t.co/ZI432DMXdo pic.twitter.com/AhZiX4TAw3

२०१४ साली झारखंड विधानसभा निवडणुका ५ टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या. त्यावेळी २ कोटी ५२ हजार ८०८ अधिकृत मतदार होते. त्यापैकी १ कोटी ३८ लाख ५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Intro:नोएडा-- दिल्ली के इंदिरा गांधी एयरपोर्ट पर लावारिस बैग में मिले आरडीएक्स के संबंध में बाइट-- प्रदीप कुमार एयर वाइस मार्शल1

Body:बाइट हिंदी और अंग्रेजी दोनों में है

Conclusion: प्रदीप कुमार एक्स एयर वाइस मार्शल है।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.