ETV Bharat / bharat

जेएनयू हिंसाचार :  झालं-गेलं विसरून जा - एम. जगदीश कुमार - एम. जगदीश कुमार

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ कॅम्पसमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी रविवारी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली

कुलगुरू एम. जगदीश कुमार
कुलगुरू एम. जगदीश कुमार
author img

By

Published : Jan 12, 2020, 4:28 PM IST

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ कॅम्पसमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी रविवारी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. 'जे व्हायचे होते ते झाले. त्यामुळे सर्व काही विसरून जाऊ', असे कुमार म्हणाले.

  • Jawaharlal Nehru University VC M Jagadesh Kumar: Whatever has happened has happened. Let us leave the past behind. We are not trying to raise finger at anyone or blame anyone. What is important for us is to make sure the University functions properly & we move forward #Delhi pic.twitter.com/AtLPsMpY6s

    — ANI (@ANI) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'विद्यापीठात जे काही घटना घडल्या त्या विसरून आता आपण पुढे जायला हवे. आम्ही कुणावरच आरोप करत नसून विद्यापीठाचे कामकाज सुरळीत चालावे, हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे', असे कुमार म्हणाले.दरम्यान विद्यापीठात गेल्या 70 दिवसांपासून दैनंदिन शैक्षणिक उपक्रम बंद आहेत. कुलगुरुंनी हा पेचप्रसंग सोडविण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. चेहरे झाकलेल्या जमावाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर हल्ला केल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना हटवण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठाच्या शिक्षक संघटना आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.

Intro:Body:

जेएनयू हिंसाचार,Jawaharlal Nehru University,VC M Jagadesh Kumar,jnu violence,एम. जगदीश कुमार,जेएनयू कुलगुरू,

Jawaharlal Nehru University VC M Jagadesh Kumar ON jnu violence

जेएनयू हिंसाचार :  झालं-गेलं विसरून जा - एम. जगदीश कुमार

नवी दिल्ली -  जवाहरलाल नेहरु विद्यापीठ कॅम्पसमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी रविवारी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. 'ज्या व्हायचे होते ते झाले. त्यामुळे सर्व काही विसरून जाऊ', असे कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

'विद्यापीठात जे काही घटना घडल्या त्या विसरून आता आपण पुढे जायला हवे. आम्ही कुणावरच आरोप करत नसून विद्यापीठाचे कामकाज सुरळीत चालावे, हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे', असे कुमार म्हणाले.

दरम्यान विद्यापीठात गेल्या 70 दिवसांपासून दैनंदिन शैक्षणिक उपक्रम बंद आहेत. कुलगुरुंनी हा पेचप्रसंग सोडविण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. चेहरे झाकलेल्या जमावाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर हल्ला केल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना हटवण्यात यावे, अशी मागणी विद्यापीठाच्या शिक्षक संघटना आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.

--------------------------------------------------------------------------

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.