ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणुका : गुपकर युतीचे शतक; तर तब्बल ६६ ठिकाणी अपक्ष आघाडीवर - DDCElections2020

Jammu Kashmir DDC Election results LIVE
जम्मू काश्मीर डीडीसी निवडणुकांचा आज निकाल..
author img

By

Published : Dec 22, 2020, 7:17 AM IST

Updated : Dec 23, 2020, 9:36 AM IST

03:32 December 23

गुपकर युती ११२ ठिकाणी आघाडीवर; तर भाजपा सर्वात मोठा पक्ष..

जम्मू आणि काश्मीर डीडीसी निवडणूक निकाल आतापर्यंतची आकडेवारी

एकूण २७८/280

गुपकर युती - १०१

भाजपा - ७५

काँग्रेस - २५

जम्मू आणि काश्मीर अपनी पार्टी - ११

इतर - ६६

23:23 December 22

गुपकर युतीचे शतक; भाजपाने गाठली पंच्याहत्तरी..

रात्री अकरा वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार गुपकर युती तब्बल १०१ जागांवर पुढे आहे. त्यापाठोपाठ भाजप ७५, काँग्रेस २५, जम्मू-काश्मीर अपनी पार्टी ११ तर अपक्ष आणि इतर उमेदवार ६६ जागांवर आघाडीवर आहेत.

22:30 December 22

जिल्हा विकास परिषदेच्या मतमोजणी अद्याप सुरू; भाजपला सर्वाधिक ६५ जागा

मतमोजणी अद्याप सुरू
मतमोजणी अद्याप सुरू

जिल्हा विकास परिषदेच्या मतमोजणी अद्याप सुरू-

भाजप - 65

जम्मू आणि केएनसी - 54

अपक्ष - 39

जम्मू व के पीडीपी: 25

INC: 20

जेकेएपी: 10

जेकेपीसी -6

जेकेपीएम -3

21:46 December 22

जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणुका निकाल रात्री 9.30 वाजेपर्यंत -

निकाल रात्री 9.30 वाजेपर्यंत
निकाल रात्री 9.30 वाजेपर्यंत

जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणुका निकाल रात्री 9.30 वाजेपर्यंत :

भाजप- 54

जे&के एनसी - 48

अपक्ष -36

जे&के पीडीपी - 22

आयएनसी - 18

जेकेएपी - 9

20:06 December 22

जम्मू विभाग निकाल - 

भाजप -28

कॉंग्रेस -5

एनसी -12

जेकेएपी- 2

स्वतंत्र - 4

पँथर्स पार्टी- १

15:49 December 22

जम्मू काश्मीर - पीडीपीच्या रेहान परवेझ यांनी ईदगाह श्रीनगरमधून विजय मिळवला आहे. हा विजय अपेक्षित होता, लोकांनी मला पाठिंबा दर्शविला आहे. मी या क्षेत्राच्या विकासासाठी काम करत आहे, असे विजयानंतर परवेझ म्हणाल्या.

15:01 December 22

परवानगीशिवाय विजयी मिरवणुका काढण्यावर बंदी - उपायुक्त सुषमा चौहान

उपायुक्त सुषमा चौहान
उपायुक्त सुषमा चौहान

जम्मू-काश्मीर : प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. परवानगीशिवाय राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसह कोणालाही विजयी मिरवणुका काढता येणार नाहीत असे जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान म्हणाल्या 

14:53 December 22

श्रीनगरच्या १४ जागांपैकी ७ जागांवर अपक्ष विजयी

जम्मू काश्मीर - श्रीनगरच्या १४ जागांपैकी ७ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. अपनी पार्टीचे ३ तर भाजप, पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू आणि काश्मीर जनआंदोलन पक्ष यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली असल्याची माहिती श्रीनगर जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शाहीद चौधरी यांनी दिली.

14:41 December 22

भाजपने खाते उघडले, अजाज हुसेन विजयी

जम्मू काश्मीर - अजाज हुसेन यांच्या विजयाने काश्मीर खोऱ्यात भाजपने आपले खाते उघडले आहे. आम्ही खोऱ्यातील इतर अनेक जागांवर आघाडी घेत आहोत. काश्मीर खोऱ्यातील लोकांना विकासाची इच्छा असल्याचे हा कौल दर्शवतो असे भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले.

13:05 December 22

काश्मीरमध्ये भाजप केवळ चार जागांवर पुढे; तर जम्मूमध्ये ६१ ठिकाणी पुढे..

जम्मू-काश्मीरमध्ये डीडीसी निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये जम्मूत जरी भाजप आपली ताकद दाखवत असला, तरी काश्मीरमध्ये मात्र पक्षाची स्थिती अगदीच दयनीय झाली आहे. जम्मूमध्ये तब्बल ६१ जागांवर आघाडीवर असलेले भाजप, काश्मीरमध्ये केवळ ४ जागांवर पुढे आहे.

12:18 December 22

भाजप ५४ तर गुपकर युती ४० जागांवर पुढे..

दुपारी १२ वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून भाजप ५४, गुपकर युती ४०, काँग्रेस १९ जम्मू काश्मीर अपनी पार्टी ९ जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार हे ५४ जागांवर पुढे आहेत.

11:09 December 22

जम्मूमध्ये भाजप आघाडीवर..

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप हे जम्मूमध्ये २४ तर काश्मीरमध्ये पाच जागांवर पुढे आहे. तसेच, गुपकर आघाडी ही जम्मूमध्ये ९ तर काश्मीरमध्ये चार जागांवर पुढे आहे.

10:26 December 22

शोपियानमध्ये काँग्रेस आघाडीवर..

शोपियान जिल्ह्याच्या छत्तरगाम भागामध्ये काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. तर, पांपोरे आणि पुलवामामध्ये गुपकर युती एका जागेवर पुढे आहे. 

10:25 December 22

अनंतनाग, दाचनीपुरामध्ये भाजप आघाडीवर..

दक्षिण काश्मीरच्या दाचनीपुरा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजप एका जागेवर आघाडीवर आहे. तर, बिजबेहरा भागात गुपकर युती एका जागेवर पुढे आहे. तर बंदीपोरा जिल्ह्यामध्ये गुपकर युती तीन जागांवर पुढे आहे.

09:58 December 22

गुपकर युतीच्या तिघांचा विजय..

अनंतनाग जिल्ह्याच्या लार्नो भागामध्ये गुपकर युतीने तीन जागांवर विजय प्राप्त केला आहे.

09:56 December 22

कुपवाडामध्ये जम्मू-काश्मीर अपनी पक्षाचा उमेदवार पुढे..

कुपवाडामध्ये जेके अपनी पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. तर, कुपवाडाच्या टांगदर भागामध्ये जेके अपनी पक्षाच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे.

09:54 December 22

बारामुल्ला आणि राफियाबादमध्ये गुपकर युतीच्या पाच उमेदवारांचा विजय..

राफियाबाद आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये गुपकर युतीच्या पाच उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, दोडाच्या भिलसा भागामध्ये भाजपने एका जागेवर विजय मिळवला आहे. तसेच, चंघा भागामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.

09:40 December 22

इंटरनेट सेवा बंद..

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुलवामा, कुलगाम, शोपियान आणि अनंतनाग या जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

09:40 December 22

डोडामधील सुरक्षा वाढवली..

डोडामधील सुरक्षा वाढवली..

आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर डोडा गावामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच, तेथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गावाच्या सर्व सीमांवर तपासणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत.

09:03 December 22

मतमोजणीला सुरूवात..

मतमोजणीला सुरूवात..

जम्मू काश्मीरमधील डीडीसी निवडणुकांच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सगळीकडे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

07:14 December 22

जम्मू काश्मीर डीडीसी निवडणुकांचा आज निकाल..

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होईल. गुपकर आघाडी विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत असणार आहे. सर्व ठिकाणची मतमोजणीला सुरू आहे.

या निवडणुकांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी १४० जागांवर या निवडणुका झाल्या. २८ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या निवडणुकांमध्ये सरासरी ५१ टक्के मतदानाची नोंद झाली.  

कलम ३७० हटवल्यानंतरची पहिलीच निवडणूक..

केंद्राने कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यासोबतच, पहिल्यांदाच पश्चिम पाकिस्तानच्या शरणार्थींनाही निवडणुकीला उभे राहण्याची मुभा देण्यात आली होती.

सहा पक्ष एकत्र लढवतायत निवडणूक..

यासोबतच ही निवडणूक विशेष असण्याचे दुसरे कारण म्हणजे, जम्मू काश्मीरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र निवडणूक लढत आहे. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (एम), अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-कश्मीर पीपल्स पुल्स मूव्हमेंट हे पक्ष 'गुपकर अलायन्स' म्हणून एकत्र निवडणूक लढवत आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. सद्य परिस्थितीनुसार राज्यात गुपकर आघाडी काश्मीरमध्ये मजबूत आहे. तर भाजपची जम्मूवर पकड आहे.

Last Updated : Dec 23, 2020, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.