ETV Bharat / bharat

जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात; 3 ठार, 7 जखमी

रात्री उशिरा बकरवाल समुदायातील लोक आणि शेळ्या-मेंढ्यांनी भरलेला ट्रक २०० फूट दरीत कोसळला. महामार्गावरील सुरक्षा दलांनी लगेच बचावकार्य सुरू केले. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले.

जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात
author img

By

Published : Nov 3, 2019, 3:07 PM IST

श्रीनगर - जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर उधमपूरपासून 22 किलोमीटरवर समरोली येथे भीषण अपघात झाला. शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात 3 जण जागीच ठार झाले तर, 7 गंभीर जखमी झाले.

रात्री उशिरा बकरवाल समुदायातील लोकासह शेळ्या-मेंढ्यांनी भरलेला ट्रक २०० फूट दरीत कोसळला. महामार्गावरील सुरक्षा दलांनी लगेच बचावकार्य सुरू केले. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना उधमपूरच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्यात आले. मात्र, जखमींची प्रकृती अधिकच बिघडू लागल्याने त्यांना जम्मूमधील जीएमसीमध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

बकरवाल समुदाय

या समुदायातील लोक उन्हाळा सुरू झाल्यानंतर त्यांचे सामान आणि पाळीव जनावरांसह डोंगराळ प्रदेशात निघून जातात. डोंगराळ भागात थंडी सुरू झाल्यानंतर ते त्याहून उष्ण प्रदेशाकडे स्थलांतर करतात.

Intro:Body:

जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात; 3 ठार, 7 जखमी

श्रीनगर - जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर उधमपूरपासून 22 किलोमीटरवर समरोली येथे भीषण अपघात झाला. काल रात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात 3 जण जागीत ठार झाले तर, 7 गंभीर जखमी झाले.

रात्री उशिरा बकरवाल समुदायातील लोक आणि शेळ्या-मेंढ्यांनी भरलेला ट्रक २०० फूट दरीत कोसळला. महामार्गावरील सुरक्षा दलांनी लगेच बचावकार्य सुरू केले. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना उधमपूरच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचवण्यात आले. मात्र, जखमींची प्रकृती अधिकच बिघडू लागल्याने त्यांना जम्मूमधील जीएमसीमध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

बकरवाल समुदाय

या समुदायातील लोक उन्हाळा सुरू झाल्यानंतर त्यांचे सामान आणि पाळीव जनावरांसह डोंगराळ प्रदेशात निघून जातात. डोंगराळ भागात थंडी सुरू झाल्यानंतर ते त्याहून उष्ण प्रदेशाकडे स्थलांतर करतात.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.