ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; काश्मीरमधील महिला ठार - पाकिस्तान सैन्याचा गोळीबार

जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पूंछमधील एक महिला ठार झाली आहे.

ceasefire violation by Pakistan in Poonch
author img

By

Published : Oct 15, 2019, 7:15 PM IST

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पूंछमधील एक महिला ठार झाली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले गेल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कालच झाला दहशतवादी हल्ला...भारतीय गुप्तचर यंत्रणेने बालाकोट संदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर, काल काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांनी एका ट्रकवर हल्ला केला होता. यामध्ये राजस्थानचा असलेला ट्रकचालक जागीच ठार झाला होता. यानंतर दहशतवाद्यांनी ट्रक पेटवून दिला होता. या दोन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी असल्याची माहिती काल समोर आली होती.११ तारखेलाच झाला होता एक जवान हुतात्मा..११ ऑक्टोबरला नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला होता, यामध्ये भारताचा एक जवान हुतात्मा झाला होता. तर, १३ ऑक्टोबरला बारामुल्ला आणि उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता, यामध्ये एक जवान जखमी झाला होता.

हेही वाचा : भविष्यातील युद्धतंत्र विकसीत करण्यासाठी भारत प्रयत्नशिल - बिपिन रावत

Intro:Body:

पाकिस्तानकडून पु्न्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; काश्मिरमधील महिला ठार

जम्मू आणि काश्मिरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पूंछमधील एक महिला ठार झाली आहे.

श्रीनगर - जम्मू आणि काश्मिरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पूंछमधील एक महिला ठार झाली आहे. जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले गेल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कालच झाला दहशतवादी हल्ला...

भारतीय गुप्तचर यंत्रणेने बालाकोट संदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर, काल काश्मिरमध्ये दोन दहशतवाद्यांनी एका ट्रकवर हल्ला केला होता. यामध्ये राजस्थानचा असलेला ट्रकचालक जागीच ठार झाला होता. यानंतर दहशतवाद्यांनी ट्रक पेटवून दिला होता. या दोन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी असल्याची माहिती काल समोर आली होती.

११ तारखेलाच झाला होता एक जवान हुतात्मा..

११ ऑक्टोबर रोजी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला होता, यामध्ये भारताचा एक जवान हुतात्मा झाला होता. तर, १३ ऑक्टोबरला बारामुल्ला आणि उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता, यामध्ये एक जवान जखमी झाला होता.

हेही वाचा :

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.