ETV Bharat / bharat

पोलिसांचा 'अजब' कारभार, ट्रक चालकाला विनाहेल्मेट वाहन चालविल्यामुळे पाठवले चलन - हेल्मेट न घातल्यामुळे चलान

उत्तर प्रदेशमधील हापूर येथील वाहतूक पोलिसांकडून नवनवे पराक्रम केले जात आहेत.

पोलिसांचा 'अजब' कारभार
author img

By

Published : Oct 17, 2019, 8:38 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हापूर येथील वाहतूक पोलिसांकडून नवनवे पराक्रम केले जात आहेत. एका ट्रक चालकाला विनाहेल्मेट वाहन चालविल्यामुळे चलनाची नोटीस पाठवल्याचा प्रकार घडला आहे.

  • Hapur: A tractor driver, resident of Garhmukteshwar, claims that he was issued a challan for not wearing a helmet & not carrying a driving license. Traffic Incharge says, "I sought further info about it&got to know that it was a typographical error. The challan will be cancelled" pic.twitter.com/U7HBwrtux7

    — ANI UP (@ANINewsUP) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ग्रहमुक्तेश्वर येथील एका ट्रक चालकाला हेल्मेट न घातल्यामुळे आणि ड्रायव्हिंग लायसन्स न बाळगल्यामुळे चलनाची नोटीस गेली. 'मी या संबधीत माहिती मागवली. चौकशीअंती ही टायपोग्राफिक त्रुटीमुळे नोटीस चूकून गेल्याचे स्पष्ट झाले. चलन रद्द केले जाईल', असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या रकमेच्या पावत्या देण्यात येत आहेत. यात काही अजब प्रकारही समोर आले आहेत. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील अलिगड येथे घडले होते. वाहतूक पोलिसांनी कारचालकास हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावला होता.

मोटर वाहन दुरुस्ती विधेयक गेल्या 31 जुलैला राज्यसभेत पास झाले होते. १ सप्टेंबरपासून देशभरात लागू करण्यात आले आहे. यामध्ये ट्रफिक नियम तोडल्यानंतर भरण्यात येणाऱ्या चलानाची रक्कम 10 ट्क्क्यांनी वाढवण्यात आली आहे.

Intro:Body:

fd

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.