ETV Bharat / bharat

भारताच्या चांद्रयान-2 चा पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश - spacecraft

भारताच्या चांद्रयान - 2 ने 24 जुलैला पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर या यानाने आज (शुक्रवारी) मध्यरात्री 1 वाजता पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. दरम्यान हे यान 29 जुलैला पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्त्राने ट्विट करुन दिली.

चंद्रयान-2 चा पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश
author img

By

Published : Jul 26, 2019, 3:54 AM IST

Updated : Jul 26, 2019, 7:03 AM IST

नवी दिल्ली - संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या चांद्रयान - 2 मोहिमेचे 22 जुलैला (सोमवारी) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन हे यान अंतराळात झेपावले. दरम्यान, आता या यानाने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला आहे. याची माहिती इस्रोने ट्विट करुन दिली.

  • ISRO: Second earth bound orbit raising maneuver for #Chandryaan2 spacecraft has been performed successfully today (July 26) at 0108 hrs (IST) as planned, using the onboard propulsion system for a firing duration of 883 seconds. The orbit achieved is 251 x 54829 km. (File pic) pic.twitter.com/w1vCej2nIT

    — ANI (@ANI) July 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताच्या चांद्रयान - 2 ने 24 जुलैला पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर या यानाने आज (शुक्रवारी) मध्यरात्री 1 वाजता पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. दरम्यान हे यान 29 जुलैला पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्त्राने ट्विट करुन दिली.

इस्त्रोच्या चांद्रयान - 2 यानाचा वेग पाहता या यानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी 48 दिवसाचा कालावधी लागणार आहे. सद्य स्थितीत या यानाने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे.

Intro:Body:

spo

Conclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 7:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.