ETV Bharat / bharat

हरियाणा : कुरुक्षेत्रावर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाला उद्यापासून सुरुवात - भगवद्गीता पठण

गीता महोत्सवानिमित्त ब्रह्मा सरोवराच्या काठावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचे विविध कार्यक्रम होतील. ३ डिसेंबरला संपूर्ण गीता पठण, गीता यज्ञ आणि प्रदर्शन आणि स्टेट पॅव्हिलियनचे उद्घाटन तसेच, आंतरराष्ट्रीय गीता सेमीनारचे उद्घाटन होईल, असे शासनाच्या प्रवक्त्याने सांगितले.

हरियाणा
author img

By

Published : Nov 22, 2019, 10:01 PM IST

चंदीगढ - हरियाणातील कुरुक्षेत्र येथे २३ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाला सुरुवात होत आहे. यानिमित्त येथे विविध कला, हस्तकला, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १० डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

गीता महोत्सवानिमित्त ब्रह्मा सरोवराच्या काठावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचे विविध कार्यक्रम होतील. ३ डिसेंबरला संपूर्ण गीता पठण, गीता यज्ञ आणि प्रदर्शन आणि स्टेट पॅव्हिलियनचे उद्घाटन तसेच, आंतरराष्ट्रीय गीता सेमीनारचे उद्घाटन होईल, असे शासनाच्या प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही - नितीन गडकरी

५ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय गीता सेमीनारचे निरोपाचे सत्र आणि गीता पाठ सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यानंतर गायक दलेर मेहंदी यांचा भजन संध्या हा कुरुक्षेत्र विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रम होईल. याशिवाय, २३ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान फनफेअर, भजन संध्या, वॉल पेंटिंग स्पर्धा होईल.

Intro:Body:

हरियाणा : कुरुक्षेत्रावर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

चंदीगढ - हरियाणातील कुरुक्षेत्र येथे २३ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाला सुरुवात होत आहे. यानिमित्त येथे विविध कला, हस्तकला, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १० डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

गीता महोत्सवानिमित्त ब्रह्मा सरोवराच्या काठावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचे विविध कार्यक्रम होतील. ३ डिसेंबरला संपूर्ण गीता पठण, गीता यज्ञ आणि प्रदर्शन आणि स्टेट पॅव्हिलियनचे उद्घाटन तसेच, आंतरराष्ट्रीय गीता सेमीनारचे उद्घाटन होईल, असे शासनाच्या प्रवक्त्याने सांगितले.

५ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय गीता सेमीनारचे निरोपाचे सत्र आणि गीता पाठ सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यानंतर गायक दलेर मेहंदी यांचा भजन संध्या हा कुरुक्षेत्र विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रम होईल. याशिवाय, २३ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान फनफेअर, भजन संध्या, वॉल पेंटिंग स्पर्धा होईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.