नवी दिल्ली - इंडो-युरोपियन काश्मीर फोरमने आज बर्मिंगहॅममधील व्हिक्टोरिया स्क्वेयर येथे भारतविरोधी प्रचार करणाऱ्यांच्या विरोधात प्रदर्शन केले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या भारताच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. यावेळी उपस्थित लोकांनी हातामध्ये तिंरगा घेतला होता.
-
#WATCH England: Indo-European Kashmir Forum/Hindu Council UK held a protest at Victoria Square in Birmingham today, against anti-India propaganda & in support of abrogation of Article 370 & 35A of Indian Constitution. pic.twitter.com/3Hb7oZ6dgM
— ANI (@ANI) September 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH England: Indo-European Kashmir Forum/Hindu Council UK held a protest at Victoria Square in Birmingham today, against anti-India propaganda & in support of abrogation of Article 370 & 35A of Indian Constitution. pic.twitter.com/3Hb7oZ6dgM
— ANI (@ANI) September 14, 2019#WATCH England: Indo-European Kashmir Forum/Hindu Council UK held a protest at Victoria Square in Birmingham today, against anti-India propaganda & in support of abrogation of Article 370 & 35A of Indian Constitution. pic.twitter.com/3Hb7oZ6dgM
— ANI (@ANI) September 14, 2019
हेही वाचा - VIDEO : पांढरा ध्वज फडकावत पाकिस्तान सैन्याने जवानांचे मृतदेह नेले माघारी
जम्मू-काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यानंतर पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान भाषणे, टि्वटच्या माध्यमातून भारतावर टीका करत आहेत. तर पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी गट भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे.
हेही वाचा - 'फाळणी' ही आधुनिक भारतातील सर्वांत मोठी चूक - जितेंद्र सिंह
दरम्यान शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबाद येथे इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तर पाकव्याप्त काश्मीरमधील तरुणांना घुसखोरी करण्यासाठी उघडपणे प्रोत्साहन दिले आहे.