ETV Bharat / bharat

66 हजार नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 71 लाखांवर! - भारत कोरोना संख्या

काल दिवसभरात एकूण 816 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 9 हजार 150 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 71 लाख 20 हजार 539 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 61 हजार 853 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 tally crosses 71-lakh mark with a spike of 66,732 new cases
66 हजार नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 71 लाखांवर!
author img

By

Published : Oct 12, 2020, 10:12 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 66 हजार 732 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 71 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 816 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 9 हजार 150 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 71 लाख 20 हजार 539 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 61 हजार 853 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 61 लाख 49 हजार 536 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

  • India's #COVID19 tally crosses 71-lakh mark with a spike of 66,732 new cases & 816 deaths reported in the last 24 hours.

    Total case tally stands at 71,20,539 including 8,61,853 active cases, 61,49,536 cured/discharged/migrated cases & 1,09,150 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/fztD9lijaz

    — ANI (@ANI) October 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, काल दिवसभरात 9 लाख 94 हजार 851 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी, 78 लाख, 72 हजार 93 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.