नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 78 हजार 524 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 68 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 971 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 5 हजार 526 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 68 लाख 35 हजार 656 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 2 हजार 425 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 58 लाख 27 हजार 526 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
-
India's #COVID19 tally crosses 68-lakh mark with a spike of 78,524 new cases & 971 deaths reported in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Total case tally stands at 68,35,656 including 9,02,425 active cases, 58,27,705 cured/discharged/migrated cases & 1,05,526 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/uhsNJ8t2MN
">India's #COVID19 tally crosses 68-lakh mark with a spike of 78,524 new cases & 971 deaths reported in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 8, 2020
Total case tally stands at 68,35,656 including 9,02,425 active cases, 58,27,705 cured/discharged/migrated cases & 1,05,526 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/uhsNJ8t2MNIndia's #COVID19 tally crosses 68-lakh mark with a spike of 78,524 new cases & 971 deaths reported in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 8, 2020
Total case tally stands at 68,35,656 including 9,02,425 active cases, 58,27,705 cured/discharged/migrated cases & 1,05,526 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/uhsNJ8t2MN
दरम्यान, काल दिवसभरात 11 लाख 94 हजार 321 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी, 34 लाख, 65 हजार 975 एवढी झाली आहे.