ETV Bharat / bharat

72 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 67 लाखांवर - भारत कोरोना संख्या

काल दिवसभरात एकूण 986 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 4 हजार 555 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 67 लाख 57 हजार 132 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 7 हजार 883 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 tally crosses 67-lakh mark with a spike of 72,049 new cases
72 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 67 लाखांवर!
author img

By

Published : Oct 7, 2020, 11:48 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 72 हजार 49 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 67 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 tally crosses 67-lakh mark with a spike of 72,049 new cases & 986 deaths reported in the last 24 hours.

    Total case tally stands at 67,57,132 including 9,07,883 active cases, 57,44,694 cured/discharged/migrated cases & 1,04,555 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/v1A8Kb9O5m

    — ANI (@ANI) October 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 986 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 4 हजार 555 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 67 लाख 57 हजार 132 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 7 हजार 883 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 57 लाख 44 हजार 694 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 11 लाख 99 हजार 857 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी, 22 लाख, 71 हजार 654 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.