ETV Bharat / bharat

74 हजार नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 66 लाखांवर - भारत कोरोना संख्या

काल दिवसभरात एकूण 903 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 2 हजार 685 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 66 लाख 23 हजार 816 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 34 हजार 427 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 tally crosses 66-lakh mark with a spike of 74,442 new cases
74 हजार नव्या रुग्णांसह देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 66 लाखांवर..
author img

By

Published : Oct 5, 2020, 11:14 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 74 हजार 442 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 66 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 tally crosses 66-lakh mark with a spike of 74,442 new cases & 903 deaths reported in last 24 hours.

    Total case tally stands at 66,23,816 including 9,34,427 active cases, 55,86,704 cured/discharged/migrated cases & 1,02,685 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/wQ0R1mVeYl

    — ANI (@ANI) October 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 903 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 2 हजार 685 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 66 लाख 23 हजार 816 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 34 हजार 427 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 55 लाख 86 हजार 704 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 9 लाख 89 हजार 860 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 99 लाख, 82 हजार 394 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.