नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 75 हजार 829 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 65 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 940 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 1 हजार 782 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 65 लाख 49 हजार 374 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 9 लाख 37 हजार 625 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 55 लाख 9 हजार 967 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
-
India's #COVID19 tally crosses 65-lakh mark with a spike of 75,829 new cases & 940 deaths reported in last 24 hours.
— ANI (@ANI) October 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Total case tally stands at 65,49,374 including 9,37,625 active cases, 55,09,967 cured/discharged/migrated cases & 1,01,782 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/SOSDBZl3Qn
">India's #COVID19 tally crosses 65-lakh mark with a spike of 75,829 new cases & 940 deaths reported in last 24 hours.
— ANI (@ANI) October 4, 2020
Total case tally stands at 65,49,374 including 9,37,625 active cases, 55,09,967 cured/discharged/migrated cases & 1,01,782 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/SOSDBZl3QnIndia's #COVID19 tally crosses 65-lakh mark with a spike of 75,829 new cases & 940 deaths reported in last 24 hours.
— ANI (@ANI) October 4, 2020
Total case tally stands at 65,49,374 including 9,37,625 active cases, 55,09,967 cured/discharged/migrated cases & 1,01,782 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/SOSDBZl3Qn
दरम्यान, काल दिवसभरात 11 लाख 42 हजार 131 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 89 लाख, 92 हजार 534 एवढी झाली आहे.