ETV Bharat / bharat

गोव्यात उड्डाण घेत असताना मिग-२९ लढाऊ विमानाला लागली आग - लढाऊ

मिग-२९ विमान उड्डाण घेत असताना टाकी कोसळली. त्यामुळे विमानाने पेट घेतला. यामध्ये कोणालाही हानी झाली नसून पायलट आणि विमान दोन्ही सुरक्षित आहेत.

पेट घेतलेले विमान
author img

By

Published : Jun 8, 2019, 4:52 PM IST

पणजी - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान मिग-२९ ने उड्डाण घेत असताना अचानक पेट घेतला. या घटनेमुळे आज (शनिवार) दुपारी २ तासांसाठी विमानतळ बंद ठेवण्यात आले होते.

मिग-२९ विमान उड्डाण घेत असताना टाकी कोसळली. त्यामुळे विमानाने पेट घेतला. भारतीय नौदल प्रवक्त्यांनी यासंदर्भात ट्वीट करत लिहिले, भारतीय वायुसेनेचे मिग-२९ विमान दाबोळी विमानतळावरून उड्डाण घेत असताना वेगळी होऊ शकणारी टाकी धावपट्टीवर कोसळली. यामुळे विमानाने पेट घेतला.

धावपट्टीवर इंधन सांडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ २ तासांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोणालाही हानी झाली नसून पायलट आणि विमान दोन्ही सुरक्षित आहेत.

Intro:पणजी : मिग 29 विमान उड्डाण घेत असताना टाकी कोसळून पेट घेतला. त्यामुळे दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी दोन तासांसाठी बंद करण्यात आला होते.

Body:भारतीय नौदला प्रवक्त्याने यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, भारतीय हवाई दलाचे मिग -29 विमान दाबोळी विमानतळावरून उड्डाण घेत असताना वेगळी होऊ शकणारी टाकी धावपट्टीवर कोसळून पेट घेतला. विमान आणि पायलट सुरक्षित आहेत. धावपट्टीवर इंधन सांडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ दोन तासांसाठी बंद करण्यात आला आहे. यामध्ये कोणालाही इजा झाली नसून पायलट आणि विमान दोन्ही सुरक्षित आहेत.
....
फोटो ईमेल करत
mig 29 goa नावाने

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.