नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 55 हजार 342 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 71 लाख 75 हजारांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 706 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 9 हजार 856 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 71 लाख 75 हजार 881 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 8 लाख 38 हजार 729 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 62 लाख 27 हजार 239 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
-
India reports a spike of 55,342 new #COVID19 cases & 706 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Total case tally stands at 71,75,881 including 8,38,729 active cases, 62,27,296 cured/discharged/migrated cases & 1,09,856 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/XRVq730KDG
">India reports a spike of 55,342 new #COVID19 cases & 706 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 13, 2020
Total case tally stands at 71,75,881 including 8,38,729 active cases, 62,27,296 cured/discharged/migrated cases & 1,09,856 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/XRVq730KDGIndia reports a spike of 55,342 new #COVID19 cases & 706 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 13, 2020
Total case tally stands at 71,75,881 including 8,38,729 active cases, 62,27,296 cured/discharged/migrated cases & 1,09,856 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/XRVq730KDG
दरम्यान, काल दिवसभरात 10 लाख 73 हजार 14 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी, 89 लाख, 45 हजार 107 एवढी झाली आहे.