नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 55 हजार 722 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 75 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 579 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 14 हजार 610 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 75 लाख 50 हजार 273 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 7 लाख 72 हजार 55 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 66 लाख 63 हजार 608 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
-
India crosses 75-lakhs marks with 55,722 new #COVID19 cases and 579 deaths in last 24 hours
— ANI (@ANI) October 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Total cases - 75,50,273
Active cases - 7,72,055 (dip by 11,256 since y'day)
Cured/discharged/migrated - 66,63,608 (rise by 66,399 since y'day)
Deaths - 1,14,610 (rise by 579 since y'day) pic.twitter.com/oJC9xg6D0w
">India crosses 75-lakhs marks with 55,722 new #COVID19 cases and 579 deaths in last 24 hours
— ANI (@ANI) October 19, 2020
Total cases - 75,50,273
Active cases - 7,72,055 (dip by 11,256 since y'day)
Cured/discharged/migrated - 66,63,608 (rise by 66,399 since y'day)
Deaths - 1,14,610 (rise by 579 since y'day) pic.twitter.com/oJC9xg6D0wIndia crosses 75-lakhs marks with 55,722 new #COVID19 cases and 579 deaths in last 24 hours
— ANI (@ANI) October 19, 2020
Total cases - 75,50,273
Active cases - 7,72,055 (dip by 11,256 since y'day)
Cured/discharged/migrated - 66,63,608 (rise by 66,399 since y'day)
Deaths - 1,14,610 (rise by 579 since y'day) pic.twitter.com/oJC9xg6D0w
काल दिवसभरात 8 लाख 59 हजार 786 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 9 कोटी, 50 लाख, 83 हजार 976 एवढी झाली आहे.