ETV Bharat / bharat

लष्कर दिन: सरसेनाध्यक्षांसह तिन्ही सेनादल प्रमुखांनी युद्ध स्मारकाला वाहिली आदरांजली - army day programm

दिल्लीत भारताचे सरसेनाध्यक्ष बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख आर. के. एस भदौरिया, नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आदरांजली वाहीली.

७२ वा लष्कर दिन
७२ वा लष्कर दिन
author img

By

Published : Jan 15, 2020, 11:55 AM IST

नवी दिल्ली - आजचा दिवस भारतीय लष्करासाठी महत्त्वाचा आहे. १५ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने दिल्लीत भारताचे सरसेनाध्यक्ष बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख आर. के. एस भदौरिया, नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आदरांजली वाहिली.

दिल्लीतील आर्मी परेड ग्राऊंड येथे आयोजित कार्यक्रमात लष्कर प्रमुख नरवणे यांनी जवानांना पदक देऊन गौरव केला. यावेळी सरसेनाध्यक्षांना मानवंदना देण्यात आली.

  • Delhi: Chief of Defence Staff (CDS) General Bipin Rawat, Army chief General Manoj Mukund Narawane, chief of the Air Staff Air Chief Marshal RKS Bhadauria and Navy chief Admiral Karambir Singh pay tribute at the National War Memorial on #ArmyDay2020 today. pic.twitter.com/xz9mAHCtSD

    — ANI (@ANI) January 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
१५ जानेवारीला का साजरा केला जातो लष्कर दिन?या दिवशी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी भारतीय अधिकारी जनरल के. एम करीअप्पा यांची नियुक्ती झाली होती. १९४९ साली के. एम करिअप्पा यांची लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले दोन लष्कर प्रमुख ब्रिटीश होते. सर फ्रान्सीस राबर्ट बुचर हे शेवटचे ब्रिटीश सेनाध्यक्ष होते. त्यांच्यानंतर हे पद भारतीय अधिकाऱ्याकडे आले. पहिले भारतीय सेनाध्यक्ष के. एम करिअप्पा यांना 'किपर' नावानेही ओळखळे जात असे. सेनाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा ते ४९ वर्षांचे होते. त्यांनी चार वर्ष सेनाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर १६ जानेवारी १९५३ ला ते निवृत्त झाले.

Intro:Body:

india celebrating 72 army day

७२ वा लष्कर दिवस: सरसनाध्यक्षांसह तिन्ही सेनादल प्रमुखांनी युद्ध स्मारकाल आदरांजली वाहिली

नवी दिल्ली - आजचा दिवस भारतीय लष्करासाठी महत्त्वाचा आहे. १५ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने दिल्लीत भारताचे सरसेनाध्यक्ष बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख आर. के. एस भदौरिया, नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आदरांजली वाहीली.

दिल्लीतील आर्मी परेड ग्राऊंड येथे आयोजित कार्यक्रमात लष्कर प्रमुख नरवणे यांनी जवानांना पदक देऊन गौरविले. यावेळी सरसेनाध्यक्षांना मानवंदना देण्यात आली.  

१५ जानेवारीला का साजरा केला जातो लष्कर दिन?

यादिवशी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी भारतीय अधिकारी जनरल के. एम करीअप्पा यांची नियुक्ती झाली होती. १९४९ साली के. एम करीअप्पा यांची लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलीर होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले दोन लष्कर प्रमुख ब्रिटीश होते. सर फ्रान्सीस राबर्ट बुचर हे शेवटचे ब्रिटीश सेनाध्यक्ष होते. त्यांच्यानंतर हे पद भारतीयाकडे आले.

पहिले भारतीय सेनाध्यक्ष के. एम करीअप्पा यांना किपर नावानेही ओळखळे जायचे. सेनाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा ते ४९ वर्षांचे होते. त्यांनी चार वर्ष सेनाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर १६ जानेवारी १९५३ ला ते निवृत्त झाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.