मुंबई - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, देशातील सर्व राज्यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन केलं पाहिजे, असे मत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अनामिका रत्न यांना दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केले. भारतात गोवा हे कोरोनामुक्त होणारे पहिलं राज्य ठरलं होतं. याविषयी सावंत यांना विचारलं असता त्यांनी राज्यात कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी कोणती पाऊले उचलली याची माहिती दिली. सावंत यांनी ईटीव्ही भारतला दिलेली मुलाखत पाहा...
हेही वाचा - मजुरांची पायपीट थांबवा, त्यांच्या जेवणाची सोय करा; केंद्राच्या राज्य सरकारला सूचना
हेही वाचा - मध्य प्रदेशमध्ये दोन स्थलांतरित गर्भवती महिलांची प्रवासावेळी प्रसुती; ट्रक अन् रेल्वेमध्ये दिला बाळाला जन्म