ETV Bharat / bharat

टागोरांची कविता खलील जिब्रानच्या नावाने केली पोस्ट; इम्रान खान सोशल मीडियावर झाले ट्रोल - ट्रोल

इम्रान खान यांनी बुधवारी ट्विटर अकाउंटवरुन एक कविता पोस्ट केली. ही कविता त्यांनी खलील जिब्रानच्या नावाने पोस्ट केली. परंतु, ही कविता नोबेल विजेते भारतीय रवींद्रनाथ टागोर यांची आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
author img

By

Published : Jun 20, 2019, 1:08 PM IST

Updated : Jun 20, 2019, 1:33 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी ट्विटर अकाउंटवरुन एक कविता पोस्ट केली. ही कविता त्यांनी खलील जिब्रानच्या नावाने पोस्ट केली. परंतु, ही कविता नोबेल विजेते भारतीय रवींद्रनाथ टागोर यांची आहे. इम्रान खान यांची ही चूक नेटकऱ्यांची लक्षात येताच त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले.

इम्रान खान यांनी इंग्रजीमध्ये प्रेरणादायी कविता पोस्ट केली होती. मी झोपलो आणि स्वप्न पाहिले, की आयुष्य एक आनंद आहे. मी उठलो आणि पाहिले, की आयुष्य हे सेवा करण्यासाठी आहे. मी सेवा केली आणि पाहिले, की सेवा हाच आनंद आहे. या खाली इम्रान खान यांनी लिहिले, की ज्यांना जिब्रान खान यांच्या कवितेचा अर्थ उमगला त्यांना आयुष्य जगण्याचा मार्ग सापडला.

  • Rabindranath Tagore quoted, "I slept and dreamt that life was joy. I woke and saw that life was service. I acted and behold, service was joy."

    And PM of 'Naya Pakistan', Imran Khan thinks it is quoted by Gibran.🤦‍♀️#Pakistan, pls take care of yourself cause your PM has lost it! pic.twitter.com/hhmBJvD1Fu

    — Sajeda Akhtar (@Sajeda_Akhtar) June 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इम्रान खान यांच्या या ट्विटला २३ हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. तर, ५ हजारवेळा ट्विटला रिट्विट करण्यात आले. पंरतु, नेटकऱयांनी चूक दाखवून देताना इम्रान खान यांना प्रचंड ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी इम्रान खान यांना काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी त्यांना कोणतीही गोष्ट पोस्ट करण्यापूर्वी तपासण्याचा सल्ला दिला आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 20, 2019, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.