ETV Bharat / bharat

कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालय महिन्याच्या अखेरीस निर्णय देण्याची शक्यता

कुलभूषण प्रकरणी तोंडी सुनावणी पूर्ण झालेली आहे. आता आंतरराष्ट्रीय न्यायालय यावरील निर्णय जाहीर करेल. निर्णयाची तारीखही त्यांच्याकडूनच सांगण्यात येईल, असे ते म्हणाले.

कुलभूषण जाधव
author img

By

Published : Jul 4, 2019, 8:11 PM IST

नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय या महिन्याच्या अखेरीस निर्णय देण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी न्यायालय काही आठवड्यांतच या प्रकरणाचा निकाल देईल, असे म्हटले आहे. मात्र, अद्याप तारखेची घोषणा झालेली नाही, असे ते म्हणाले.

  • Sources: Pronouncement of judgment by International Court of Justice in Kulbhushan Jadhav case, to be later this month pic.twitter.com/Zmo6LRiI4L

    — ANI (@ANI) July 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कुलभूषण प्रकरणी तोंडी सुनावणी पूर्ण झालेली आहे. आता आंतरराष्ट्रीय न्यायालय यावरील निर्णय जाहीर करेल. निर्णयाची तारीखही त्यांच्याकडूनच सांगण्यात येईल, असे ते म्हणाले.

  • Raveesh Kumar, MEA, on reports that verdict in #KulbhushanJadhav case will be announced in a few weeks: Oral submissions have been made in the case. The verdict has to be announced by the International Court of Justice. The date has to be announced by them pic.twitter.com/BMoHjn0lh0

एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी लष्कराने हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात भारताने त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) धाव घेतील होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १० सदस्यीय पीठाने १८ मे २०१७ मध्ये जाधव यांच्या फाशीला स्थिगिती दिली होती. भारतातर्फे वरिष्ठ वकील अॅड. हरीष साळवे यांनी युक्तिवाद केला होता.

Intro:Body:

icj, verdict, kulbhushan jadhav case, mea, raveesh kumar

--------------

---------------

कुलभूषण जाधव मामले में अंतरराष्ट्रीय अदालत इस महीने के अंत में सुना सकती है फैसला

जासूसी के आरोप में पाकिस्तान की जेल में बंध भारतीय नागरिक कुलभूषण जाधव के मामले में अंतरराष्ट्रीय अदालत इस महीने के अंत में फैसला सुना सकती है। समाचार एजेंसी एएनआई ने सूत्रों के हवाले से जानकारी दी है कि इस महीने के आखिर में जाधव के मामले में फैसला आ सकता है। 

हालांकि, विदेश मंत्रालय ने इस बारे में स्पष्ट जानकारी देने से मना कर दिया। विदेश मंत्रालय के प्रवक्ता रवीश कुमार ने कहा कि कुलभूषण के मामले में मौखिक प्रस्तुतीकरण पूरा हो चुका है। निर्णय की घोषणा अंतरराष्ट्रीय अदालत करेगी और फैसले की तारीख भी वही निर्धारित करेगी। 

बता दें कि अप्रैल 2017 में पाकिस्तानी सेना ने जासूसी और आतंकवाद के आरोप में जाधव को मौत की सजा सुनाई थी। पाकिस्तान के इस फैसले के खिलाफ भारत उसी साल अंतरराष्ट्रीय अदालत (आईसीजे) के पास गया था। अंतरराष्ट्रीय अदालत की 10 सदस्यों की पीठ ने 18 मई 2017 में जाधव की सजा पर रोक लगा दी थी। 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.