ETV Bharat / bharat

जेव्हा वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची लँडिंग थेट एक्सप्रेसवेवर होते.....

कोरोनासंदर्भातील कामासाठी संबंधित हेलिकॉप्टर गाजियाबाद येथील हिंडन येथून चंदिगड येथे जात होते. हिंडन येथून जवळपास साडेपाच किलोमीटर उंच गेल्यावर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे.

जेव्हा वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची लँडिंग थेट एक्सप्रेसवेवर होते.....
जेव्हा वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची लँडिंग थेट एक्सप्रेसवेवर होते.....
author img

By

Published : Apr 16, 2020, 3:13 PM IST

नवी दिल्ली - भारतीय वायुसेनेच्या 'चीता' हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील बागपतच्या एक्सप्रेस पेरिफेरल रोडवर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

  • A Cheetah helicopter of the Indian Air Force made a precautionary landing today on the Eastern Peripheral Expressway in Baghpat district of Uttar Pradesh. The chopper has now returned to Hindon airbase from where it had taken off: Indian Air Force pic.twitter.com/rEGbXfbNk1

    — ANI UP (@ANINewsUP) April 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनासंदर्भातील कामासाठी संबंधित हेलिकॉप्टर गाजियाबाद येथील हिंडन येथून चंदिगड येथे जात होते. हिंडन येथून जवळपास साडेपाच किलोमीटर उंच गेल्यावर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. यानंतर प्रसंगावाधन राखत वैमानिकाने हेलिकॉप्टरचा तत्काळ आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

आपत्कालीन लँडिंग केल्यामुळे हेलिकॉप्टरचे नुकसान झाले नाही. हेलिकॉप्टरमध्ये आलेला बिघाड दुरुस्त केल्यानंतर सुरक्षितरित्या हेलिकॉप्टर हिंडन एअरबेसवर परतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.