ETV Bharat / bharat

AN 32 विमान अपघात : १३ जणांचे मृतदेह आणि अवशेष घेतले ताब्यात - recover

11 जून रोजी हवाई दलाच्या हेलीकॉप्टर एम आय 17 ला ला शोध मोहिमेदरम्यान अरूणाचलच्या सियांगच्या 12 हजार फुट डोंगरावर या विमानाचे अवशेष दिसले होते. त्यानंतर 19 जणांची एक टीम याठिकाणी दाखल झाली होती.

AN 32 विमान अपघात
author img

By

Published : Jun 20, 2019, 9:32 PM IST

शिलाँग - अरुणाचल प्रदेशात अपघातग्रस्त झालेल्या एएन 32 विमानातील 13 जणांमधील 6 जणांचे मृतदेह तर 7 जणांच्या मृतदेहांचे काही भाग सापडल्याची माहिती समोर आली आहे. खराब वातावरणामुळे त्यांचा शोध घेण्यास अडथळे येत होते. अनेकदा शोधमोहीम थांबवण्यातही आली होती.

शोध पथकात वायुसेना, लष्कराच्या जवानांसह गिर्यारोहकांचा देखील समावेश होता. ३ जून रोजी वायुसेनेच्या एएन-३२ विमानाने जोरहाट येथुन उड्डाण केल्यानंतर अवघ्या 35 मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानात एकूण १३ जण होते, ज्यामध्ये ८ क्रू मेंबरचा समावेश होता. हे विमान अरूणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते. दुर्घटना घडलेले ठिकाण अत्यंत उंचावर व घनदाट जगंलात असल्याने विमानाच्या अवशेषांजवळ पोहचणे आव्हानात्मक होते.

या अपघातात विंग कमांडर जी एम चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए. तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस. मोहंती, फ्लाइट लेफ्टनंट एम. के. गर्ग, वॉरंट ऑफिसर केके मिश्रा, सार्जेंट अनूप कुमार, कोरपोरल शेरीन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस. के. सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, कर्मचारी पुताली आणि राजेश कुमार यांचा अपघातामधील मृतांमध्ये समावेश असल्याचे भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आले होते.

11 जून रोजी हवाई दलाच्या हेलीकॉप्टर एम आय 17 ला ला शोध मोहिमेदरम्यान अरूणाचलच्या सियांगच्या 12 हजार फुट डोंगरावर या विमानाचे अवशेष दिसले होते. त्यानंतर 19 जणांची एक टीम याठिकाणी दाखल झाली होती. परंतु कठीण परिस्थिती आणि खराब हवामानामुळे शोध मोहिमेमध्ये बराच कालावधी लागला होता.

Intro:Body:

iaf an 32 crash ६ bodies ७ mortal recovered crash site in arunachal pradesh

iaf an 32 crash, ६ bodies ७ mortal, recover, arunachal pradesh

------------

AN 32 विमान अपघात : १३ जणांचे मृतदेह आणि अवशेष घेतले ताब्यात

शिलाँग - अरुणाचल प्रदेशात अपघातग्रस्त झालेल्या एएन 32 विमानातील 13 जणांमधील 6 जणांचे मृतदेह तर 7 जणांच्या मृतदेहांचे काही भाग सापडल्याची माहिती समोर आली आहे. खराब वातावरणामुळे त्यांचा शोध घेण्यास अडथळे येत होते. अनेकदा शोधमोहीम थांबवण्यातही आली होती.

शोध पथकात वायुसेना, लष्कराच्या जवानांसह गिर्यारोहकांचा देखील समावेश होता. ३ जून रोजी वायुसेनेच्या एएन-३२ विमानाने जोरहाट येथुन उड्डाण केल्यानंतर अवघ्या 35 मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानात एकूण १३ जण होते, ज्यामध्ये ८ क्रू मेंबरचा समावेश होता. हे विमान अरूणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते. दुर्घटना घडलेले ठिकाण अत्यंत उंचावर व घनदाट जगंलात असल्याने विमानाच्या अवशेषांजवळ पोहचणे आव्हानात्मक होते.

या अपघातात विंग कमांडर जी एम चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए. तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस. मोहंती, फ्लाइट लेफ्टनंट एम. के. गर्ग, वॉरंट ऑफिसर केके मिश्रा, सार्जेंट अनूप कुमार, कोरपोरल शेरीन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस. के. सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, कर्मचारी पुताली आणि राजेश कुमार यांचा अपघातामधील मृतांमध्ये समावेश असल्याचे भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आले होते.

11 जून रोजी हवाई दलाच्या हेलीकॉप्टर एम आय 17 ला ला शोध मोहिमेदरम्यान अरूणाचलच्या सियांगच्या 12 हजार फुट डोंगरावर या विमानाचे अवशेष दिसले होते. त्यानंतर 19 जणांची एक टीम याठिकाणी दाखल झाली होती. परंतु कठिण परिस्थिती आणि खराब हवामानामुळे शोध मोहिमेमध्ये बराच कालावधी लागला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.