ETV Bharat / bharat

हैदराबाद एन्काऊंटरनंतर लोकांमध्ये जल्लोषाचे वातावरण, पोलिसांचे केले अभिनंदन - people celebrate in hyderabad

27 नोव्हेंबरला या महिला डॉक्टरची बलात्कारनंतर हत्या करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली.

पोलिसांचे केले अभिनंदन
पोलिसांचे केले अभिनंदन
author img

By

Published : Dec 6, 2019, 1:27 PM IST

हैदराबाद - हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला आहे. या आरोपींची नावे मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी होती. या एन्काऊंटरनंतर हैदराबादमध्ये आणि देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. जनतेकडून तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

  • #WATCH Hyderabad: Neigbours of the woman veterinarian, celebrate and offer sweets to Police personnel after the four accused were killed in an encounter earlier today pic.twitter.com/MPuEtAJ1Jn

    — ANI (@ANI) December 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

27 नोव्हेंबरला या महिला डॉक्टरची बलात्कारनंतर हत्या करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली.

आज या आरोपींचा घटनास्थळी एन्काऊंटर झाल्यामुळे हैदराबादमध्ये पीडितेच्या शेजाऱ्यांनीही पोलिसांचे राखी बांधून आणि मिठाई भरवून कौतुक केले आहे.

  • Hyderabad: Neigbours of the woman veterinarian, tie rakhi to Police personnel after the four accused were killed in an encounter earlier today pic.twitter.com/ltNsBLOPO6

अनेक ठिकाणी लोक पोलिसांना खांद्यावर बसवून नाचत असल्याचे पहायला मिळाले.

तसेच, काही ठिकाणी पोलिसांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.

  • Hyderabad: Locals had showered rose petals on Police personnel at the spot where accused in the rape and murder of the woman veterinarian were killed in an encounter earlier today pic.twitter.com/66pOxK1C2b

काही ठिकाणी डीसीपी जिंदाबाद, एसीपी जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.