ETV Bharat / bharat

अशी बनवा 'शिकंजी'

लिंबूपाणी हे लोकप्रिय भारतीय पेय आहे. शिकंजी हा लिंबाच्या रसाचाच एक प्रकार आहे. शिकंजीत काळे मीठ, थोडी भाजलेली जिरे पूड घालून त्याची चव वाढवली जाते. शिकंजी हे पेय उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलीत राखण्यास मदत करते. शिकंजीमध्ये वापरलेले काळे मीठ आणि जिरे पूड पचनक्रियेसाठी देखील उपयुक्त आहे. पुदीनाची ताजी पाने घालून तुम्ही शिकंजीचा ग्लास छान सजवू शकता.

author img

By

Published : Jun 16, 2020, 1:01 AM IST

शिकंजी
शिकंजी

लिंबूपाणी हे लोकप्रिय भारतीय पेय आहे. शिकंजी हा लिंबाच्या रसाचाच एक प्रकार आहे. शिकंजीच काळे मिठ, थोडी भाजलेली जिरे पूड घालून त्याची चव वाढवली जाते. शिकंजी हे पेय उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलीत राखण्यास मदत करते. शिकंजीमध्ये वापरलेले काळे मीठ आणि जिरे पूड पचनक्रियेसाठी देखील उपयुक्त आहे. पुदीनाची ताजी पाने घालून तुम्ही शिकंजीचा ग्लास छान सजवू शकता. आमची आजची ही रेसिपी बघून शिकंजी बनवून बघा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.