ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेशच्या कुल्लूजवळ ५०० फूट दरीत बस कोसळली, मृतांचा आकडा ४३ वर - banjar

जखमींना दरीतून बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेले जात आहे.

कुल्लू अपघात
author img

By

Published : Jun 20, 2019, 6:08 PM IST

Updated : Jun 20, 2019, 11:02 PM IST

कुल्लू - हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील बंजारजवळ एक खासगी बस ५०० फूट दरीत कोसळली. बंजारपासून एक किलोमीटरवरील भियोठ वळणावर हा अपघात घडला. या अपघातात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये जवळपास ७० च्या आसपास प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कुल्लू अपघात

ही बस प्रवाशांना घेऊन कुल्लू येथून गाडागुशैणी येथे निघाली होती. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना दरीतून बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेले जात आहे.

kullu accident

Intro:Body:

कुल्लूच्या बंजार येथील ५०० फूट दरीत बस कोसळली, अनेक जखमी

कुल्लू - हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील बंजारजवळ एक खासगी बस ५०० फूट दरीत कोसळली. बंजारपासून एक किलोमीटरवरील भियोठ वळणावर हा अपघात घडला. बसमध्ये जवळपास ४० ते ५० जण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बस प्रवाशांना घेऊन कुल्लू येथून गाडागुशैणी येथे निघाली होती. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना दरीतून बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेले जात आहे. अद्याप कोणी मृत झाल्याचे वृत्त नाही.

Conclusion:
Last Updated : Jun 20, 2019, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.