ETV Bharat / bharat

अहमदाबाद-मुंबई धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं उद्धाटन; १९ तारखेपासून करु शकता बुकींग - तेजस एक्सप्रेस

अहमदाबाद- मुंबई दरम्यान धावणाऱ्या आलिशान तेजस एक्सप्रेसचे आज लोकार्पण होणार आहे. ही खासगी रेल्वे असून तिच्यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

तेजस एक्सप्रेस
तेजस एक्सप्रेस
author img

By

Published : Jan 17, 2020, 11:49 AM IST

गांधीनगर - अहमदाबाद- मुंबई दरम्यान धावणाऱ्या आलिशान तेजस एक्सप्रेसचे आज लोकार्पण होणार आहे. ही खासगी रेल्वे असून तिच्यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी तेजस एक्सप्रेसचे उद्धाटन करणार आहेत.

अहमदाबाद-मुंबई धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं उद्धाटन
१९ तारखेपासून रेल्वे अहमदाबाद- मुंबई दरम्यान नियमित धावणार आहे. प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर या रेल्वेचे बुकिंग करता येणार आहे. तेजस एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. व्हीआयपी डब्यांमध्ये प्रत्येक सीटला एलईटी स्क्रिन लावण्यात आली आहे, तसेच वायफाय सुविधाही देण्यात आली आहे. तेजस एक्सप्रेस ताशी १६० कि.मी वेगाने धावणार आहे.
  • Inauguration of Ahmedabad- Mumbai-Ahmedabad Tejas Express on 17 January 2020 today, taking important steps towards fast, safe and responsive rail travel between Mumbai- Ahmedabad#GoTejasGo pic.twitter.com/1I1UBUHmvl

    — Ministry of Railways (@RailMinIndia) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

अहमदाबाद-मुंबई धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं उद्धाटन; १९ तारखेपासून करु शकता बुकींग

गांधीनगर - अहमदाबाद- मुंबई दरम्यान धावणाऱ्या आलिशान तेजस एक्सप्रेसचे आज लोकार्पण होणार आहे. ही खासगी रेल्वे असून तिच्यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी या रेल्वेचे उद्धाटन करणार आहेत.

१९ तारखेपासून रेल्वे अहमदाबाद- मुंबई दरम्यान नियमित धावणार आहे. प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर या रेल्वेचे बुकिंग करता येणार आहे. विमानातील अत्याधुनिक सुविधांप्रमाणे तेजस एक्सप्रेसमध्ये सुविधा देण्यात येणार आहेत. प्रत्येक सीट साठी एलईटी टीव्ही देण्यात आला आहे, तसेच वायफाय सुविधाही देण्यात येणार आहे. तेजस एक्सप्रेसचा वेग १६० कि.मी प्रतितास आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.