नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. गुरातमधील एका काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि अहमदाबाद महापालिकेचे नगरसेवक बद्रुद्दीन शेख यांचं करोनामुळे निधन झाले आहे. एसव्हीपी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
I am at loss of words. Badrubhai, as we called him was a stellar of strength and patience. A senior leader of our @INCGujarat family,I knew him since40 years when he was with YouthCongress.He was relentlessly working with poor people & was infected with #Covid_19. #RIP my friend. https://t.co/sjkGrBnbqq
— Shaktisinh Gohil (@shaktisinhgohil) April 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I am at loss of words. Badrubhai, as we called him was a stellar of strength and patience. A senior leader of our @INCGujarat family,I knew him since40 years when he was with YouthCongress.He was relentlessly working with poor people & was infected with #Covid_19. #RIP my friend. https://t.co/sjkGrBnbqq
— Shaktisinh Gohil (@shaktisinhgohil) April 26, 2020I am at loss of words. Badrubhai, as we called him was a stellar of strength and patience. A senior leader of our @INCGujarat family,I knew him since40 years when he was with YouthCongress.He was relentlessly working with poor people & was infected with #Covid_19. #RIP my friend. https://t.co/sjkGrBnbqq
— Shaktisinh Gohil (@shaktisinhgohil) April 26, 2020
'गुजरातच्या अहमदाबादमधील गरीब लोकांना मदत करत असताना त्याला कोरोना विषाणूची लागण झाली. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने गुजरात काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे', असे टि्वट काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल यांनी केले आहे. या दु:खद घटनेवर काँग्रेस नेते राहूल गांधीसह इतर वरिष्ठ नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
देशभरामध्ये 27हजार 892 कोरोना प्रकरण असून त्यामध्ये 20 हजार 835 अॅक्टीव केसेस आहेत. तर 6 हजार 184 जण उपचारानंतर बरे 872 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.