ETV Bharat / bharat

अनधिकृत पार्किंग दाखवा बक्षीस जिंका.. लवकरच! - NHAI

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच यासाठी नवा कायदा अंमलात आणणार आहे. या कायद्यानुसार, अशा प्रकारे पार्क केलेल्या गाडीमालकाला भरावा लागणाऱ्या दंडाच्या रकमेतील काही भाग हा तक्रारदाराला बक्षीस म्हणून मिळणार आहे.

Govt mulling law to reward citizens for reporting illegal parking says Gadkari
author img

By

Published : Nov 22, 2019, 10:46 AM IST

नवी दिल्ली - आता अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांची माहिती देऊन लोकांना पैसे कमवता येणार आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच यासाठी नवा कायदा अंमलात आणणार आहे. या कायद्यानुसार, अशा प्रकारे पार्क केलेल्या गाडीमालकाला भरावा लागणाऱ्या दंडाच्या रकमेतील काही भाग हा तक्रारदाराला बक्षीस म्हणून मिळणार आहे.

पार्किंगसाठी लवकरच येणार नवा कायदा - नितीन गडकरी

येत्या वर्षभरात हा कायदा आणला जाईल. त्याआधी, सर्व राज्यांना पुरेशी पार्किंग व्यवस्था तयार करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिक अशा अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांची छायाचित्रे संबंधित प्रशासनाला पाठवून बक्षीस मिळवू शकतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

वेगाने विकसित होणाऱ्या शहरांसाठी पार्किंगची समस्या ही गंभीर झाली आहे. त्यामुळे, सरकारी कार्यालये, हॉटेल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अनेक मजली पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणे ही एक गरज बनली आहे, असेही गडकरी पुढे म्हणाले. यासोबतच, दिल्ली सरकारने दिल्लीतील सर्व गोडाऊन हे शहराबाहेर हलवण्यास सांगितले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे'चा व्यापाराला फायदा..

सध्या काम सुरु असलेला दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा व्यापारासाठी फायद्याचा ठरणार आहे. आता महिन्यातून केवळ सहा ते आठ दिल्ली-मुंबई फेऱ्या करू शकणारा ट्रक, या रस्त्याच्या बांधकामानंतर दहा ते अकरा फेऱ्या करू शकणार आहे. यासोबतच, १५ टनी ट्रकांसोबतच ४० टनी ट्रकही या मार्गावरून वाहतूक करू शकतील अशी माहिती गडकरी यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय़) हे आर्थिक तोट्यात आहे. याबाबत विचारणा केली असता, प्राधिकरणाला पाच बँका प्रत्येकी ५० हजार कोटी रुपये अनुदान देणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : खासगीकरण : तीन कंपन्या सरकारच्या 'गिनिपिग'..

Intro: नई दिल्ली। मोदी सरकार अवैध पार्किंग रोकने के लिए एक नया कानून ला सकती है। सड़क एवं परिवहन मंत्री नितिन गडकरी ने बुधवार को कहा कि इस नियम के तहत सड़क पर अवैध पार्किंग करने वाले व्यक्ति कि गाड़ी की फोटो संबंधित विभाग को भेजने
पर जुर्माना का एक हिस्सा फोटो खींचने वाले को भी दिया जाएगा।

नितिन गडकरी ने कहा कि पार्किंग की समस्या बड़े-बड़े शहरों में तेजी से बढ़ रही है और ऐसे समय में मल्टी लेवल पार्किंग एक अच्छा विकल्प है। उन्होंने कहा कि इस तरह की पार्किंग सरकारी- गैर संस्थानों के साथ-साथ होटलों एवं बाजारों में भी की जानी चाहिए ताकि रोड पर खड़े वाहनों की वजह से लोगों को ट्रैफिक की समस्या न हो।

Body:सड़क एवं परिवहन मंत्री ने कहा कि हमारा मंत्रालय विभिन्न राज्य सरकारों के साथ उनके शहरों में रिंग रोड बनाने के लिए 5050 के फार्मूले की बात कर रहा है लेकिन राज्य अभी तैयार नहीं हैं। उन्होंने कहा हम ने दिल्ली सरकार से कहा है कि शहर में जितने भी गोदाम हैं उन्हें बाहर किया जाए और लॉजिस्टिक पार्क में रखा जाए।

नितिन गडकरी ने कहा कि दिल्ली-मुंबई के बीच जो ट्रक एक माह में सिर्फ 6-8 बार ही आ-जा सकते थे,वो अब सरकार द्वारा बनवाए जा रहे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पर 10-11 बार आ जा सकेंगे। इसके साथ ही जो ट्रक सिर्फ 15 टन तक का ही सामान का आयात-निर्यात करते थे वे अब 40 टन तक कर सकेंगे।

Conclusion:सड़क एवं परिवहन मंत्री ने कहा कि इससे समय कि बचत के साथ-साथ प्रदूषण भी कम होगा और कारोबारियों का भी फायदा होगा। नितिन गडकरी ने कहा कि एनएचआई कि कंगाली की खबरें बिल्कुल गलत है और हमारे पास पैसे कि कोई समस्या नहीं है। इस समय पांच बैंक 50-50 हजार करोड़ रुपए लेकर फंडिंग के लिए एनएचआई के साथ तैयार हैं।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.