ETV Bharat / bharat

'चांद्रयान-३' ची तयारी सुरू, नववर्षात इस्रो करणार नव्या दमाने चंद्रावर स्वारी!

'चांद्रयान-२' मधील विक्रम लँडर हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले नव्हते. मात्र त्याने खचून न जात, इस्रोने पुन्हा चंद्रावर स्वारी करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी याबाबत माहिती दिली.

के. सिवन
के. सिवन
author img

By

Published : Jan 1, 2020, 12:27 PM IST

Updated : Jan 1, 2020, 2:34 PM IST

बंगळुरु - केंद्र सरकारने चांद्रयान-३ मोहिमेला मान्यता दिली असून, त्यावर काम सुरू करण्यात आले आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आज बंगळुरूमधील एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

चांद्रयान-२ मधील विक्रम लँडर हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले नव्हते. मात्र, त्याने खचून न जात, इस्रोने पुन्हा चंद्रावर स्वारी करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. चांद्रयान-२ देखील पूर्णपणे अयशस्वी नव्हते. त्यामधील ऑर्बिटर हे अजूनही कार्यरत असून, पुढील सात वर्षे ते उपयोगी माहिती पुरवत राहील, असेही सिवन यांनी स्पष्ट केले.

'चांद्रयान-३'च्या लाँचिंगसाठी पुढील नोव्हेंबरमध्ये चांगली संधी आहे. यावेळी रोव्हर, लँडर आणि लँडिंग ऑपरेशन्सच्या बाबत अधिक काळजी घेण्यात येईल. तसेच 'चांद्रयान-२'च्या वेळी ज्या कमतरता आढळल्या होत्या, त्याही टाळण्यात येतील, अशी माहिती बंगळुरूमधील सूत्रांकडून मिळाली आहे.

  • ISRO chief K Sivan: The land acquisition for a second space port has been initiated and the port will be in Thoothukudi, Tamil Nadu. pic.twitter.com/Lc8OU3uaRf

    — ANI (@ANI) January 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सात सप्टेंबरला इस्रोने लाँच केलेले, 'चांद्रयान-२'चे विक्रम लँडर चंद्रावर कोसळले होते. चंद्रावर हार्डलँडिंग झाल्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. यानंतर सतत १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो असफल ठरला.

हेही वाचा : इस्रोची नेत्रदीपक कामगिरी, चांद्रयान-२ ने काढले चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी छायाचित्र

Intro:Body:

'चांद्रयान ३ मोहिमेला केंद्र सरकारची मान्यता, काम सरू'   

बंगळुरु - केंद्र सरकारने चांद्रयान - ३ मोहिमेला मान्यता दिली आहे. याप्रकल्पाचे काम सुरू झाले आहे, अशा माहिती इस्त्रो चे संचालक के. सिवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Conclusion:
Last Updated : Jan 1, 2020, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.