नवी दिल्ली - पाकिस्तानसाठी आक्रमक भूमिका घेणारे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांनी एका पाकिस्तानी मुलीला मदत केली आहे.
पाकिस्तानच्या एका कुटुंबाला त्यांच्या 6 वर्षाच्या मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी भारतात यायचे होते. त्यांच्या मदतीसाठी गौतम गंभीर पुढे आले आणि त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून पत्र लिहले. गौतम गंभीर यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांकडे ती मुलगी व तिच्या कुटुंबीयांना उपचारासाठी व्हिसा देण्याची परवाणगी मागितली होती.
संबधीत मुलीला व्हिसा मिळाल्यामुळे गौतम गंभीर यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे ट्विट करुन आभार मानले आहेत. याचबरोबर त्यांनी एक कविता लिहून त्या मुलीचे स्वागत केले आहे.
-
उस पार से एक नन्हे दिल ने दस्तक दी,
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
इस पार दिल ने सब सरहदें मिटा दी।
उन नन्हे कदमों के साथ बहती हुई मीठी हवा भी आई है,
कभी-कभी ऐसा भी लगता है जैसे बेटी घर आई है।
Thank u @DrSJaishankar 4 granting visa to Pakistani girl& her parents for her heart surgery @narendramodi @AmitShah pic.twitter.com/zuquO2hnMv
">उस पार से एक नन्हे दिल ने दस्तक दी,
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 19, 2019
इस पार दिल ने सब सरहदें मिटा दी।
उन नन्हे कदमों के साथ बहती हुई मीठी हवा भी आई है,
कभी-कभी ऐसा भी लगता है जैसे बेटी घर आई है।
Thank u @DrSJaishankar 4 granting visa to Pakistani girl& her parents for her heart surgery @narendramodi @AmitShah pic.twitter.com/zuquO2hnMvउस पार से एक नन्हे दिल ने दस्तक दी,
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 19, 2019
इस पार दिल ने सब सरहदें मिटा दी।
उन नन्हे कदमों के साथ बहती हुई मीठी हवा भी आई है,
कभी-कभी ऐसा भी लगता है जैसे बेटी घर आई है।
Thank u @DrSJaishankar 4 granting visa to Pakistani girl& her parents for her heart surgery @narendramodi @AmitShah pic.twitter.com/zuquO2hnMv
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे दिवंगत माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. ज्याप्रमाणे सुषमा स्वराज लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढे येत. त्याचप्रमाणे एस. के. जयशंकर देखील लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.