ETV Bharat / bharat

यमुना क्रीडा संकुलाला अरुण जेटली यांचे नाव द्या, गौतम गंभीरची मागणी - अरुण जेटली

पूर्व दिल्लीचा खासदार असलेल्या गौतम गंभीर याने, दिल्लीच्या उपराज्यपालांना पत्र पाठवत ही मागणी केली.

Yamuna Sports Complex
author img

By

Published : Aug 26, 2019, 10:34 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीतील यमुना क्रीडा संकुलाचे नाव बदलून त्याला भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने केली आहे.
पूर्व दिल्लीचा खासदार असलेल्या गंभीरने, दिल्लीच्या उपराज्यपालांना पत्र पाठवत ही मागणी केली.

  • East Delhi MP Gautam Gambhir writes to Lt Governor of Delhi Anil Baijal, to rename Yamuna Sports Complex in the name of Former Finance Minister Late Arun Jaitley. (File pic) pic.twitter.com/cIXyqJqmUr

    — ANI (@ANI) August 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी (दि. २४) निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली गेली. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.