ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशमध्ये तब्बल 60 हजार रुपयांच्या कांद्याची रात्रीत चोरी - जनकगंज पोलीस

चोरांनी कांद्याच्या 12 गोण्या पळवल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली. कांद्याचे वाढते भाव पाहता कांद्याला सोन्यासारखे दिवस आले आहेत. ग्वाल्हेर शहरातील छत्री भाजी मंडईतील ही घटना असून, चोरीनंतर मंडईमध्ये गोंधळ उडाला आहे.

gang-onion-stealing-arrested-in-gwalior
मध्यप्रदेशमध्ये तब्बल 60 हजार रुपयांच्या कांद्याची रात्रीत चोरी
author img

By

Published : Dec 25, 2019, 11:34 AM IST

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - चोरांनी कांद्याच्या 12 गोण्या पळवल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली. कांद्याचे वाढते भाव पाहता कांद्याला सोन्यासारखे दिवस आले आहेत. ग्वाल्हेर शहरातील छत्री भाजी मंडईतील ही घटना असून, चोरीनंतर मंडईमध्ये गोंधळ उडाला आहे.

मध्यप्रदेशमध्ये तब्बल 60 हजार रुपयांच्या कांद्याची रात्रीत चोरी

हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार फसवे नाही, जे बोलते ते करते- नवाब मलिक

दिल्ली, पुणे, लखनौ, चेन्नई इत्यादी मोठ्या शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढतच आहेत. जनकगंज पोलिसांनी कांदा चोरीची तक्रार नोंदवली असून पोलीस कांदा चोरांचा तपास करत आहेत. व्यापाऱ्याने अजून चांगला भाव मिळेल या आशेपोटी कांद्याची साठवणूक केली होती. जवळपास 60 हजार रुपये किमतीचा कांदा असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - मुंबईतील 'हे' चर्च ठरत आहे नाताळचे खास आकर्षण

Intro:एंकर-प्याज के आसमान छूते भाव और बाजार में इसकी बढ़ती मांग का ही नतीजा है कि अब चोर गिरोह प्याज चोरी करने पर आ गए हैं। ग्वालियर की छत्री सब्जी मंडी के आढ़तिया के गोदाम से 12 बोरे प्याज चोरी हो गए। प्याज चोरी का पता अगले दिन सुबह चला। जिसके बाद मंडी में हंगामा हो गया। Body:हंगामा की सूचना मिलते ही जनकगंज थाना पुलिस मौके पर पहुंची। पुलिस ने छानबीन के बाद चोरी का मामला दर्ज कर चोरों को गिरफ्तार कर लिया है।ग्वालियर के जनकगंज थाना क्षेत्र की छत्री स्थित सब्जी मंडी में विक्कू उर्फ अफजल की फड़ है उसका आढ़त का भी काम है। अभी प्याज के भाव आसमान को छू रहे हैं। मुनाफे के लिए विक्कू ने अपने गोदाम में काफी मात्रा में प्याज जमा की हुई थी। रात के अंधेरे में दाखिल हुए चोर गिरोह 12 बोरे प्याज चोरी कर ले गए जिसकी कीमत लगभग 60 हजार रुपये से अधिक है। अगले दिन जब व्यापारी जब अपने गोदाम पर पहुंचा तो उसे प्याज चोरी का पता चला। प्याज चोरी पर मंडी में हंगामा मच गया। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची थाना जनकगंज पुलिस ने मामले को जांच में लिया। और मंगलवार रात को प्याज चोरी के मामले में दो चोरों को गिफ्तार कर लिया है लेकिन चोरों से चोरी हुई प्याज बरामद नहीं हो सकी है।
Conclusion:बाइट- प्रीति भार्गव, थाना प्रभारी, जनकगंज
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.