ETV Bharat / bharat

छत्तीसगढमध्ये चकमक; ४ माओद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश

धमतरी येथे नक्षलग्रस्त भागात पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली असून चार माओद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.

author img

By

Published : Jul 6, 2019, 12:50 PM IST

नक्षलग्रस्त

छत्तीसगढ - धमतरी येथे नक्षलग्रस्त भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत चार माओद्यांना ठार मारण्यात पोलीस स्पेशल टास्क फोर्सला यश आले आहे.

  • Chhattisgarh: Four Naxals killed in an encounter with Police Special Task Force (STF) in Dhamtari. All 4 bodies & seven weapons recovered. pic.twitter.com/Yj25xti2ky

    — ANI (@ANI) July 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नक्षलवाद्याच्या मृतदेहाबरोबर घटनास्थळावरून शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिसांची स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) टीमकडून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

  • Chhattisgarh: Four Naxals killed in an encounter with Police Special Task Force (STF) in Dhamtari. Weapons recovered. pic.twitter.com/FHcyFaSmvO

Intro:Body:

छत्तीसगढ  - धमतरी येथे नक्षलग्रस्त भागात  पोलिस आणि मावोद्यामध्ये चकमक झाली  आहे. या चकमकीत चार मावोद्यांना ठार मारण्यात पोलिस स्पेशल टास्क फोर्सला यश आले आहे.

 नक्षलवाद्याच्या मृतदेहाबरोबर त्याच ठिकाणावरून शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिसांची स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) जवानांची परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.