ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : माजी आयएएस शाह फैजल यांनी केली नव्या पक्षाची स्थापना

फैजल यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'राजकीय वचनबद्धते'चे कौतुक केले. 'या दोघांनीही अनेक राजकीय आव्हानांचा सामना केला आहे. मात्र, ते झुकलेले नाहीत,' असे ते म्हणाले.

author img

By

Published : Mar 17, 2019, 6:30 PM IST

शाह फैजल, शेहला रशीद

श्रीनगर - काश्मीरमधील माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी 'जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाची स्थापना केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. फैजल यांनी जम्मू-काश्मीरमधील अनेक हत्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. तसेच, केंद्र सरकारची जनतेसाठी काही करण्याची मनापासून इच्छा नसल्याचे म्हटले होते.

फैजल यांनी जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जावर आक्रमण केले जात असल्याचा आरोप केला. 'मी लोकांना मदत करण्यासाठी शासकीय नोकरी स्वीकारली होती. मात्र, येथील परिस्थितीने मला नोकरी सोडून राजकारणात येण्यास भाग पाडले,' असे त्यांनी पक्षाच्या स्थापना समारंभावेळी म्हटले. फैजल यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'राजकीय वचनबद्धते'चे कौतुक केले. 'या दोघांनीही अनेक राजकीय आव्हानांचा सामना केला आहे. मात्र, ते झुकलेले नाहीत,' असे ते म्हणाले.

'जम्मू-काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता हे पक्षाचे ध्येय असणार आहे. तसेच, राज्यातील समस्यांचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण आणि लोकांच्या इच्छा-आकांक्षा यासाठी पक्ष काम करेल,' असे फैजल यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

जम्मू-काश्मीरमध्ये माजी आयएएस शाह फैजल यांनी केली नव्या पक्षाची स्थापना...

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद यांचाही पक्षात प्रवेश...

-------------------------

former ias officer shah faesal launches new party in jk

former ias officer, shah faesal, launch, new party, jk

जम्मू-काश्मीर : माजी आयएएस शाह फैजल यांनी केली नव्या पक्षाची स्थापना

श्रीनगर - काश्मीरमधील माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी 'जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाची स्थापना केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. फैजल यांनी जम्मू-काश्मीरमधील अनेक हत्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. तसेच, केंद्र सरकारची जनतेसाठी काही करण्याची मनापासून इच्छा नसल्याचे म्हटले होते.

फैजल यांनी जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जावर आक्रमण केले जात असल्याचा आरोप केला. 'मी लोकांना मदत करण्यासाठी शासकीय नोकरी स्वीकारली होती. मात्र, येथील परिस्थितीने मला नोकरी सोडून राजकारणात येण्यास भाग पाडले,' असे त्यांनी पक्षाच्या स्थापना समारंभावेळी म्हटले. फैजल यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'राजकीय वचनबद्धते'चे कौतुक केले. 'या दोघांनीही अनेक राजकीय आव्हानांचा सामना केला आहे. मात्र, ते झुकलेले नाहीत,' असे ते म्हणाले.

'जम्मू-काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता हे पक्षाचे ध्येय असणार आहे. तसेच, राज्यातील समस्यांचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण आणि लोकांच्या इच्छा-आकांक्षा यासाठी पक्ष काम करेल,' असे फैजल यांनी म्हटले आहे.

Ex-IAS Officer Shah Faesal Launches New Party In Kashmir

SRINAGAR: Former Kashmiri bureaucrat Shah Faesal launched his political outfit "Jammu and Kashmir People's Movement" at an event in Srinagar on Sunday.

The 2010 batch civil services exam topper resigned from the Indian Administrative Service (IAS) in January this, saying Muslims had been reduced to second-class citizens. Mr Faesal had also hit out at the centre, accusing it of subverting public institutions of Reserve Bank of India, Central Bureau of Investigation and the National Investigation Agency.

He said such moves had the potential to decimate the constitutional edifice of the country and the same needed to be stopped.

Since resigning from the service, the former bureaucrat has been building up a support base among the youth of Jammu and Kashmir and win support his initiative for "corruption-free, clean and transparent" politics in the state.

He had also launched a crowdfunding campaign in January to support his initiative.

Several new faces and aspiring politicians are expected to join Mr Faesal's political outfit.

--------------

Srinagar: Former IAS officer Shah Faesal has launched his political party the 'Jammu and Kashmir Peoples' Movement,' today. Former Vice-President of the JNU Students' Union (JNUSU) also joined Faesal’s party. #JammuAndKashmir

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.