ETV Bharat / bharat

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर माजी सैनिक नाराज; निदर्शन करून केला विरोध - political news

मालेगाव विस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळ येथून उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्या हेमंत करकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल माजी सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर
author img

By

Published : Apr 28, 2019, 9:54 PM IST

भोपाळ - भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात माजी सैनिकांनी मोर्चा उघडला आहे. त्यांनी दिलेल्या वदग्रस्त विधानावर हे सैनिक नाराज आहेत. त्यावरून रविवारी त्यांनी भोपाळ येथे रस्त्यावर उतरून निदर्शन केले. यामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

मालेगाव विस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळ येथून उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्या हेमंत करकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल माजी सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. आज भोपाळ येथे रस्त्यावर उतरून त्यांनी ठाकूर यांच्या विरोधात निदर्शन केले.

प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात निदर्शने करताना माजी सैनिक

सैनिकांच्या नावाचा राजकारण्यांनी उपयोग करू नये, अशी विनंतीही त्यांनी या विरोध प्रदर्शनाच्या माध्यमातून केली. पंतप्रधान मोदी भारतीय सैनिकांना आपली सेना म्हणून संबोधतात हेही चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. जर हे सैनिक मोदींचे असते तर सातवा वेतन आयोग लागू करताना सैनिक आणि अधिकाऱ्यांना एकच आयोग लागू केला असता. मात्र, मैदानात लढणाऱ्या आणि अधिकाऱ्यांमध्ये त्यांनी भेद केला, असा आरोपही त्यांनी यावेळी लावला.

दिग्विजय सिंहानाही फटकारले -

रस्त्यावर निदर्शन करत या सैनिकांनी भोपाळचे काँग्रेस कार्यालयही गाठले होते. दिग्विजय सिंहांना भेटून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सैनिकांच्या नावाचा वापर आपल्या भाषणात वापरू नये, असे निवेदन केले आहे. दिग्विजय सिंहांनी एका भाषणात सैनिकांच्या नावाचा उपयोग केल्यावरून त्यांनी यावेळी आक्षेप नोंदवला.

Intro:भोपाल से बीजेपी प्रत्याशी साध्वी प्रज्ञा ठाकुर के शहीद हेमंत करकरे को लेकर दिए गए विवादित बयान और चुनाव मे सेना के नाम के इस्तेमाल करने को लेकर पर पूर्व सैनिक सड़क पर उतर आए है... शौर्य स्मारक से पूर्व सैनिक कांग्रेस कार्यालय तक पैदल मार्च कर पहुंचे....पूर्व सैनिकों का आरोप था कि शहीदों के नाम पर राजनीति नहीं की जाए.... सेना के नामों का भाषण में उपयोग ना किया जाए ये सब बंद होना चाहिए साथ ही साध्वी प्रज्ञा के बयान पर भी पूर्व सैनिकों ने नाराजगी जताई

Body:सभी पूर्व सैनिकों ने कांग्रेस दफ्तर पहुंचकर भोपाल से कांग्रेस के प्रत्याशी दिग्विजय सिंह से मुलाकात की... इस दौरान दिग्विजय सिंह ने कहा कि पाकिस्तान और भारत दोनों एक साथ आजाद हुए लेकिन लोकतंत्र भारत में ज्यादा मजबूत है तानाशाही कोशिश करती है कि लोकतंत्र एक तंत्र में परिवर्तित हो जाए... देश मे लोकतंत्र और संविधान रहेगा के नही चुनाव उस पर आधारित है...

Conclusion:साथ ही दिग्विजय ने कहा कि मुझे दुख है सेना का राजनीतिक इस्तेमाल किया जा रहा है....सीने पर गोली खाने वाले सेना के जवानों को कहा जा रहा है कि श्राप देकर मार दिया ये देश मै किया हो रहा है... सर्जिकल स्ट्राइक मनमोहन सरकार में भी हुई थी लेकिन हमने कभी प्रचार नहीं किया...

एंबिएंस दिग्विजय सिंह

पूर्व सैनिकों के साथ wt
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.