ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये जोरदार पाऊस.. नर्मदा धरणातील जलस्तर उच्चांकी पातळीवर - नर्मदा नदी

२०१७ मध्ये नर्मदा नदीच्या धरणातील पाणी पातळीने १३८ मीटर इतकी उंची गाठली होती. सध्या होत असलेली पाण्याची आवक पाहता लवकरच १३८ हा आकडा पार होईल असे चित्र आहे.

नर्मदा धरणातील पाणी पातळी ओलांडणार ऐतिहासिक आकडा
author img

By

Published : Sep 14, 2019, 2:32 PM IST

गांधीनगर - नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवरातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नर्मदा नदीवरील धरण इतिहासात पहिल्यांदाच १३८.६२ मीटर पाणी पातळी ओलांडणार आहे. सध्या धरणात १३७.९९ मीटर पाणी पातळी आहे.

मागील काही दिवसात गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, इंदिरा सागर आणि ओमकारेश्वर धरण या ठिकाणांहून ७ लाख ३० हजार ५५८ क्युसेक इतके पाणी सरदार सरोवरात येत आहे. धरणाच्या २३ दरवाजे ४.१० मीटरने उघडण्यात आले आहेत. ७ लाख ३० हजार ९१५ क्युसेक पाणी नर्मदा नदी पात्रात सोडले जात आहे.

हेही वाचा - तेलंगाणाच्या मुख्यंमत्र्यांच्या निवासस्थानातील श्वान मेल्यानं डॉक्टरवर गुन्हा दाखल

२०१७ मध्ये धरणानातील पाण्याने १३८ मीटर इतकी उंची गाठली होती. सध्या होत असलेली पाण्याची आवक पाहता लवकरच १३८ हा आकडा पार होईल असे चित्र आहे. धरण परिसरातील १७५ गावातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे.
येत्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नर्मदा नदीची आरती करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या पुर्ण उपाययोजना करण्यात येत आहेत.

Intro:નર્મદા ડેમમાં પાણીનો સતત આવરો વધી રહ્યો છે અને હાલ સપાટી ઇતિહાસમાં પ્રથમવાર સપાટી 137.99 મીટર ને પાર થઇ છે .હાલ 7,30,558 ક્યુસેક પાણીની આવક થઈ રહી છે.અને 23 દરવાજા 4.10 મીટર સુધી ખોલીને 7,30,915 ક્યુસેક પાણી નદીમાં છોડાઈ રહ્યું છેBody: હાલ ડેમમાં - 5176 mcm લાઈવ સ્ટોકનો જથ્થો સંગ્રહ થઈ રહ્યો છે અને ભરૂચ અને નર્મદા જિલ્લામાં કિનારા વિસ્તાર માં પાણી ભરાવવાની સમસ્યા થઇ હતી સાથેજ માધ્ય પ્રદેશ અને મહારાષ્ટ્ર ની સાથે સાથે ઓમકારેશ્વર અને ઇન્દિરા સાગર ના ટર્બાઇન પણ ચાલુ હોવાથી સતત પાણી ની આવક છે જેથી ભરૂચ કાંઠા વિસ્તાર માં વધુ પાણી ના ભરાય તે માટે ડેમ નું સ્ટોરેજ વધારવા તથા વધુ માત્રા માં પાણી ન છોડવાનો તંત્ર એ નિર્ણ્ય કર્યો છેConclusion:જોકે પીએમ નરેન્દ્ર મોદી નું સપનું પણ હતું કે સ્ટેચ્યુ ઓફ યુનિટી ની આજુબાજુ પાણી ભરાશે ત્યારે હાલ સ્ટેચ્યુ ઓફ યુનિટી ની પ્રતિમા માં ની આજુબાજુ પણ પાણી ભરાતા આહલાદક દ્ર્સ્યો સર્જાયા છે
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.