दोडा (जम्मू काश्मीर)- दोडा येथे इको कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात जम्मू काश्मीरमधील दोडामध्ये झाला. अऱघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
रामबाण येथून दोडाकडे येणारी इको कार रग्गी नाला येथे खोल दरीत कोसळली. ही घटना आज सकाळी घडली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जेके019-6674 हा अपघात झालेल्या इको कारचा नोदंणी क्रमांक आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…