ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; पाच बिगर काश्मिरी मजूरांचा मृत्यू - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्लात मजूरांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात बिगर काश्मिरी पाच मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर अंनतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; पाच बिगर काश्मिरी मजूरांचा मृत्यू
author img

By

Published : Oct 30, 2019, 3:15 AM IST

Updated : Oct 30, 2019, 4:08 AM IST

जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात बिगर काश्मिरी पाच मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर अंनतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.

  • CRPF: Unidentified terrorists shot dead 5 labourers and injured 1. The injured was evacuated to district hospital Anantnang. All the labourers were reportedly from Murshidabad, West Bengal. Troops of 18 Battalion Army and J&K Police reached the spot and cordon and search started https://t.co/NvSR3kJJar

    — ANI (@ANI) October 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - अकोल्यात स्टेअरिंग लॉक झाल्याने जीप उलटली; 8 प्रवासी जखमी

हे सर्व मजूर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याचे रहिवासी असुन काश्मीरमध्ये मजूरीचे काम करत होते. या घटनेनतंर 18 बटालियन सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या परिसरात नाकेबंदी करण्यात आली असुन शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

Intro:Body:

national

Conclusion:
Last Updated : Oct 30, 2019, 4:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.