ETV Bharat / bharat

आर्टिकल 370 हटवल्यानंतर पहिलाच विवाह... जम्मूची कन्या बनली श्रीगंगानगरची सून

श्रीगंगानगर येथील तरुणाची जम्मू-काश्मीरच्या तरुणीशी दिल्लीत ओळख झाली. आर्टिकल 370 मुळे मागील २ वर्षांपासून असलेले प्रेमसंबंधांचे विवाहात परिवर्तन होण्यास अडथळा येत होता. या समस्या आता संपल्या आहेत. अक्षय अरोरा आणि कामिनी राजपूत असे या नवविवाहित तरुण-तरुणीचे नाव आहे.

जम्मूची कन्या बनली श्रीगंगानगरची सून
author img

By

Published : Aug 28, 2019, 3:52 PM IST

श्रीगंगानगर - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 हटवण्याच्या केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयामुळे अनेक मार्ग खुले झाले आहेत. या निर्णयामुळे केवळ जम्मू-काश्मीरला जाणेच शक्य होणार नाही तर, तेथे राहणेही शक्य होणार आहे. आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ ए हटवण्याचे पाऊल मोदी सरकारने उचलल्यानंतर लोकांचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. याचेच पहिले उदाहरण जम्मूची कन्या श्रीगंगानगरची सून बनल्याने पहायला मिळत आहे.

जम्मूची कन्या बनली श्रीगंगानगरची सून

काश्मीरमधील तरुणींचे भारताच्या इतर भागातील तरुणांशी विवाहबंध जुळल्यामुळे काश्मीर आणि इतर ठिकाणच्या संस्कृतींना एकमेकांच्या सुरात सूर मिसळण्याची संधी मिळणार आहे.

प्रेमाच्या आड येत होते आर्टिकल 370... हटवल्यानंतर झाले लग्न

श्रीगंगानगर येथील तरुणाची जम्मू-काश्मीरच्या तरुणीशी दिल्लीत ओळख झाली. आर्टिकल 370 मुळे मागील २ वर्षांपासून असलेले प्रेमसंबंधांचे विवाहात परिवर्तन होण्यास अडथळा येत होता. आता एक देश एक संविधान झाल्यानंतर दोन प्रेमींमधील दुरावा संपला आहे. आर्टिकल 370 आणि 35 ए मुळे येणाऱ्या समस्या आता संपल्या आहेत. अक्षय अरोरा आणि कामिनी राजपूत असे या नवविवाहित तरुण-तरुणीचे नाव आहे.

दिल्लीत जमले प्रेम

२ वर्षांपूर्वी अक्षय दिल्लीत नोकरी करत होता. त्यावेळेस त्याची जम्मूच्या कामिनीशी ओळख झाली. ती जम्मू येथेच शिक्षण घेत होती. सुट्टीला दिल्लीत तिच्या आत्याकडे आली होती. हळूहळू दोघांच्या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांच्या जाती भिन्न आहेत. कामिनी बाह्मण राजपूत आहे तर अक्षय हा अरोरा आहे. मात्र, ही अडचण नव्हतीच. आर्टिकल ३७० मधील तरतुदी खरा अडथळा ठरत होत्या. आता ही अडचण दूर झाल्यामुळे दोघे प्रेमी आणि त्यांची कुटुंबे जवळ आली.

विवाहनोंदणी आंतरराज्यीय विशेष कायद्यांतर्गत झाली

श्रीगंगानगरमध्ये हा पहिलाच क्षण आहे, जेव्हा येथे जम्मू-काश्मीरची कन्या येथील सून बनली आहे. जिल्हाअधिकाऱयांनी या लग्नावर शिक्कामोर्तब केले. त्यांची विवाहनोंदणी आंतरराज्यीय विशेष कायद्यांतर्गत झाली. दोघेही आता त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे खूश आहेत. सध्या अक्षय श्रीगंगानगर येथे आई-वडिलांसह कपड्यांचा व्यवसाय करतो. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या रिसेप्शनमध्ये दोन्ही कुटुंबीयांचे नातेवाईकही एकमेकांची भेट घेऊ शकतील.

Intro:श्रीगंगानगर : कहते हैं जम्मू कश्मीर की खूबसूरती को ईश्वर का वरदान प्राप्त है. चारों तरफ से खूबसूरत वादियों से घिरा हुआ जम्मू कश्मीर अपनी सुंदरता के कारण भारत का स्वर्ग कहा जाता है. यहां की बर्फीली पहाड़ियां,शांत वातावरण और खूबसूरत नजारे इस राज्य की खूबसूरती में चार चांद लगाती है. इतने खूबसूरत प्रदेश में जब हर समय गोलियों की गूंज सुनाई देती हो तो ऐसी वादियों में जाने से हर कोई डरता है। लेकिन केंद्र की मोदी सरकार का एक कदम अब लोगों को ना केवल जम्मू एंड कश्मीर में जाने से राहत देगा बल्कि वहां स्थाई रूप से निवास करने का भी रास्ता खोल दिया है। यही कारण है कि जम्मू एंड कश्मीर से धारा 370 और 35 ए हटने से अब लोगों का नजरिया बदलने लगा है। जम्मू कश्मीर में धारा 370 के कारण आम आदमी को वहां की संस्कृति से जानने का गहरा अनुभव मिल नहीं पाता था। किंतु धारा 370 हटते ही अब वहां की बेटियां हमारे बीच बहू बनकर सामने आ रही है। ठीक ऐसा ही मामला श्रीगंगानगर में सामने आया है। जब यहां के अक्षय अरोड़ा ने जम्मू एंड कश्मीर प्रदेश की लड़की से शादी करके वहां की संस्कृति में घुलने मिलने का प्रयास किया है। नरेंद्र मोदी की सरकार के बाद जम्मू-कश्मीर की बेटियों को अपना हक मिलने लगा है और इसी कारण बेटियां अपने राज्य से बाहर भी जीवन साथी चुनकर अपना भविष्य सवारने लगी है।

Body:श्रीगंगानगर का युवक और जम्मू कश्मीर की युवती का परिचय दिल्ली में हुआ था। धारा 370 के कारण पिछले 2 सालों से प्रेम संबंधों के कारण भी दोनों विवाह बंधन में नहीं बंध पाए थे और अब देश एक हैं और संविधान भी एक है तो दो दिलों के बीच में भी दूरी ज्यादा दिन तक नहीं रह सकी। धारा 370 और 35 ए के कारण जो समस्या थी वह अब समाप्त हो गई है। पुरानी आबादी के चांदनी चौक पर रहने वाले अक्षय कुक्कड़ बताते हैं कि 2 साल पहले वे दिल्ली में जॉब कर रहे थे। वहीं पर जम्मू की कामिनी से उनकी मुलाकात हुई। परिचय हुआ तो पता चला कि कामिनी राजपूत अपनी बुआ के साथ दिल्ली में रहती है।

धीरे-धीरे दोनों की मुलाकात प्यार में तब्दील हो गई। कामिनी मूल रूप से जम्मू की रहने वाली है। जम्मू में ही वह पढ़ाई कर रही है। कुछ दिनों के लिए वह दिल्ली अपनी बुआ से मिलने के लिए गई थी और वहां उसकी मुलाकात अक्षय अरोड़ा से हो गई थी। दोनों के बीच जाति भेद हैं। कामिनी बलेहाल जाति से ब्राह्मण राजपूत हैं और अक्षय अरोड़ा है। दोनों के बीच यह भेद भी कोई समस्या नहीं थी। 5 अगस्त 2019 को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृहमंत्री अमित शाह के प्रयास से जम्मू कश्मीर की बेटियों को नया हक मिला। कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक भारतीय संविधान लागू हो गया। धारा 370 के कारण दोनों के बीच जो संशय था वह भी अब समाप्त हो गया था। यह प्रेमी जोड़ा बताता है कि धारा 370 समाप्त होने के बाद दोनों के परिवारजन भी सहमत हो गए और अब वह विवाह बंधन में बंध गए हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने धारा 370 और 35 ए को समाप्त करके जम्मू कश्मीर की बेटियों को उनका हक दिलाया है। अब जम्मू एण्ड कश्मीर की संस्कृति के साथ भारत का हर समुदाय और प्रदेश जुड़ गया है जो 70 सालों से अलग था।

कामिनी के पिता महेंद्र सिंह खुद का व्यवसाय करते हैं। छोटा भाई अजीत सिंह स्टूडियो का काम करता है तो वही बड़ा भाई बबलू इलेक्ट्रिशियन है। अक्षय की मानें तो धारा 370 हटाने के बाद अब जम्मू एंड कश्मीर की परिस्थितियां बदल रही है और जल्दी ही सब कुछ सामान्य हो जाएगा। हालांकि वे कहते हैं कि जो लोग विरोध कर रहे हैं उनका काम विरोध करने का है। श्रीगंगानगर में यह पहला मौका है जब जम्मू-कश्मीर की बेटी श्रीगंगानगर में बहू बनकर आई है.खासकर 370 के समाप्त होने के बाद. इस घटना के बाद संभव है कि जम्मू एंड कश्मीर की ओर भी बेटियां को अब अपना हक मांगने में संविधान बाधा नहीं बनेगा और देश हर नागरिक की तरह जम्मू कश्मीर के लोग भी अब बेहतर जीवन व्यतीत कर सकेंगे। जिला कलेक्टर की मुहर लगने के बाद अब कामिनी-अक्षय का विवाह अंतर राज्य विशेष अधिनियम में भी पंजीकृत हो गया है। अक्षय-कामिनी दोनों अपने सपनों को पूरा होते देख काफी खुश हैं.शादी होने के बाद अब अक्षय का परिवार अक्टूबर माह में रिसेप्शन का कार्यक्रम तय किया है.जिसमें जम्मू एंड कश्मीर से काफी रिश्तेदार श्रीगंगानगर में आएंगे.अक्षय अपने माता-पिता के साथ गंगानगर में होजरी का व्यवसाय करते है।

बाइट : अक्षय अरोड़ा
बाइट : कृष्णा देवी,अक्षय की माँ
बाइट : महेंद्र अरोड़ा,अक्षय पिता

Conclusion:धारा हटने से जम्मू एण्ड कश्मीर से जुड़ेंगे देशवासी।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.