ETV Bharat / bharat

दिल्लीतल्या 'या' सरकारी शाळेला भेट देणार मेलानिया ट्रम्प - नमस्ते ट्रम्प

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प मोती बागेतील सर्वोदय स्कूलमध्ये जाणार आहेत. येथे त्या 'हॅप्पीनेस' वर्गांची माहिती घेतील. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सपत्निक भारतात येणार असल्याने ते भेटी देणार असलेल्या ठिकाणांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

मेलानिया
मेलानिया
author img

By

Published : Feb 22, 2020, 10:29 PM IST

Updated : Feb 22, 2020, 10:40 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारतात येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प याही भारत दौऱ्यावर येत आहेत. मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीच्या सरकारी शाळेतील 'हॅप्पीनेस करिकुलम'चा वर्ग पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • It is a matter of great pride to note that among all the tony schools of Delhi, our Sarvodaya School Moti Bagh has been chosen for the state visit of the first lady of USA to show case our India's Education system. It is time for all of us to celebrate our Happiness quotient.

    — GSTA Delhi (@GSTADelhi) February 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प मोती बागेतील सर्वोदय स्कूलमध्ये जाणार आहेत. येथे त्या 'हॅप्पीनेस' वर्गांची माहिती घेतील.

कडक सुरक्षा व्यवस्था

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सपत्निक भारतात येणार असल्याने ते भेटी देणार असलेल्या ठिकाणांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच, येथे आधीपासून आजूबाजूच्या परिसरावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. संशयास्पद बाबींची कसून चौकशी केली जात आहे.

Last Updated : Feb 22, 2020, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.