ETV Bharat / bharat

घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू - death

तकरोही इंदिरानगर  येथे घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आग लागलेले घर
author img

By

Published : May 1, 2019, 10:34 AM IST

लखनौ - तकरोही इंदिरानगर येथे घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घराचा वापर गॅस ठेवण्याचे गोदाम म्हणुन केला जात होता. घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. मोठ्या प्रमाणात गॅसचा साठा असल्याने आगीचा भडका उडाला. त्यामुळे आतील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

मंगळवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान टी. आर सिंह यांच्या घराला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे घरात झोपलेल्या ५ जणांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. शेजारच्या लोकांनी त्यांना हाका मारुन उठवण्यचा प्रयत्न केला परंतु, सर्वजण धुरामुळे बेशुद्ध पडले होते. रात्री ३ वाजता अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहचले.

घरामध्ये जाण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे आग विझवताना अडचण येत होती. त्यामुळे मागील बाजूने भिंत पाडून आग विझवली. यावेळी घरातून ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. लखनऊ मधील इंदिरानगर हा विकासपासून वंचित भाग आहे. या भागात अशा घटना कायमच घडत असतात.

घरात सगळीकडे गॅस सिंलेडर आणि शेगडया

टी. आर. सिंह यांचा गॅस विक्रीचा मोठा व्यवसाय होता. ते घराचा वापर गोडावून म्हणुन करत होते. घरात सगळीकडे गॅसचे सामान होते. त्यामुळे आग विझवताना अडचणी येत होती, असे अग्निशमन दलाचे अधिकारी विजय कुमार सिंह यांनी सांगितले.

Intro:लखनऊ. इंदिरा नगर तकरोही के मायावती नगर में बीती रात एक घर में लगी भीषण आग परिवार के ही 5 सदस्यों की जलकर मौत हो गई जिस घर में आग लगी उसमें गैस चूल्हे का गोदाम की था जिसके वैसे घर के अंदर मौजूद लोगों को बाहर निकलने का मौका नहीं मिल सका.

Body:इंदिरा नगर का तक रोहिल्ला का राजधानी लखनऊ की अनियोजित और अविकसित कालोनियों के लिए जाना जाता है सरकारी तंत्र की उदासीनता की वजह से यह पूरा इलाका हमेशा ऐसी घटनाओं के चपेट में आता रहा है मंगलवार की आधी रात के बाद इस इलाके के मायावती नगर में स्थित टी आर सिंह के घर में शॉर्ट सर्किट से आग लगी तो घर के लोगों को बाहर निकलने का मौका भी नहीं मिल सका पड़ोसियों ने बताया की आग 12:30 से 1:00 के बीच रात में लगी घर के लोगों को बाहर निकालने के लिए आवाज दी गई लेकिन घर में धुआं भर जाने के बाद से लोग पहले ही अचेत हो चुके थे। घर के चारों तरफ की दीवारें बंद हैं केवल मुख्य द्वार की तरफ से ही आने जाने का रास्ता था इस वजह से भी लोग बचाव नहीं कर सके पुलिस और फायर ब्रिगेड को को सूचना दी गई। रात 3:00 बजे के बाद फायर ब्रिगेड की टीम मौके पर पहुंची और वह भी आग पर काबू नहीं पा सकी बाद में मकान के पिछले हिस्से की दीवार को जेसीबी से तोड़ा गया इसके बाद राहत अभियान शुरू हो सका और 5 लोगों के शव बाहर निकाले गए।

बाइट अरुण सिंह स्थानीय निवासी

मुख्य अग्निशमन अधिकारी विजय कुमार सिंह का कहना है घर को ही गोदाम बनाया गया था इस वजह से बचाव कार्य मे भी परेशानी हुई। दीवार को तोड़ने के बाद भी अंदर जाने लायक जगह नहीं बची घर के आने जाने के सभी रास्तों पर गैस स्टोव रखे हुए थे स्थानीय लोगों ने बताया कि मकान मालिक का उत्तर प्रदेश में गैस स्टोव सप्लाई का बड़ा कारोबार था और वह घर से ही गोदाम का संचालन कर रहे थे।

बाइट विजय कुमार सिंह मुख्य अग्निशमन अधिकारी

Conclusion:वाक थ्रू अखिलेश तिवारी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.