नवी दिल्ली - राजधानी दिल्ली प्रदेशात (एनसीआर) येत असलेल्या नोएडातील ईएसआय रुग्णालयाला आग लागली आहे. सेक्टर २४ मध्ये असलेल्या या रुग्णालयाच्या 'इन्व्हर्टर रुम'मध्ये शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या आग विझवत आहेत.
नोएडातील ईएसआय रुग्णालयाला आग; बचावकार्य सुरू - दिल्ली नोयडा आग
नोएडातील ईएसआय रुग्णालयात आग लागली आहे. सेक्टर २४ मध्ये असलेल्या या रुग्णालयाच्या 'इन्व्हर्टर रुम'मध्ये शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
![नोएडातील ईएसआय रुग्णालयाला आग; बचावकार्य सुरू ESI hospital noida](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5647584-369-5647584-1578549673381.jpg?imwidth=3840)
नवी दिल्ली - राजधानी दिल्ली प्रदेशात (एनसीआर) येत असलेल्या नोएडातील ईएसआय रुग्णालयाला आग लागली आहे. सेक्टर २४ मध्ये असलेल्या या रुग्णालयाच्या 'इन्व्हर्टर रुम'मध्ये शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या आग विझवत आहेत.
नोयडामधील सेक्टर २४ मधील ईएसआय रुग्णालयाला आग
नवी दिल्ली - राजधानी दिल्ली प्रदेशात(एनसीआर) येत असलेल्या नोयडातील ईएसआय रुग्णालयात आग लागली आहे. सेक्टर २४ मध्ये असलेल्या या रुग्णालयाच्या इन्व्हर्टर रुममध्ये शार्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या आग विझवत आहेत.
आग लागल्याने रुग्णांना अॅम्ब्युलन्समधून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. आग विझवण्याचे काम सुरू असून असून सविस्तर माहिती हाती आली नाही.