ETV Bharat / bharat

Top १० @११ PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

author img

By

Published : Jun 14, 2020, 1:03 PM IST

Updated : Jun 14, 2020, 11:00 PM IST

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

etv-bharat-top-10-news-at-11pm
Top १० @११ PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
  • मुंबई - राज्यात रविवारी कोरोनातून बरे झाल्यामुळे १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली इतकी आहे. राज्यात रविवारी एका दिवसात कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले. तर सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा - Coronavirus: राज्यात कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा ५० हजारांवर, रविवारी ३,३९० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

  • नवी दिल्ली - दिल्लीत गंभीर बनलेल्या कोरोना समस्येवर चर्चा करण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता केंद्रीय गृहमंत्रालयात बैठक होणार आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, आप आणि बहुजन समाजवादी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वाचा - दिल्लीत कोरोना स्थिती गंभीर; अमित शाहांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

  • मुंबई - राज्यातील सर्व शाळा उद्या (सोमवार) ऑनलाईन सुरू केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शैक्षणिक सत्राची सुरुवात कधी करायची, यासाठी शालेय शिक्षण विभागच संभ्रमात सापडले आहे. आज दिवसभर झालेल्या अनेक बैठकांमध्येही यासाठीचा अंतिम निर्णय झाला नसल्याने त्यासाठीचे कोणताही निर्णय अथवा परिपत्रक विभागाकडून रात्री उशीरापर्यंत जारी करण्यात आलेले नाही. यामुळे उद्या राज्यातील शाळा या सरकारच्या आदेशाविनाच ऑनलाईन सुरू केल्या जाणार असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.

सविस्तर वाचा - शैक्षणिक सत्राच्या निर्णयासाठी शिक्षण विभाग संभ्रमात; उद्या निर्णयाची शक्यता

  • मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज आपल्या वांद्रे येथील घरात आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पोलिसांनी महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आज रात्री उशिरा पूर्ण होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सध्याची कोरोना संसर्गाची स्थिती पाहता रुग्णालय परिसरामध्ये चाहत्यांनी गर्दी करु नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या: रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन होणार पूर्ण

  • मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने त्याच्या मुंबईतील वांद्रा पाली हिल स्थित राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. सुशांतने आत्महत्या का केली याबद्दलची कुठलीही माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. ज्याठिकाणी सुशांतने आत्महत्या केली ते घर त्याने सहा महिन्यांपूर्वी 3 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते.

सविस्तर वाचा - सुशांतने ज्या घरात केली आत्महत्या, त्यासाठी दरमहा देत होता चार लाख ५० हजार रुपये भाडे

  • मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अशात अभिनेत्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुशांतनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन आईसोबतचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट कोलाज फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

सविस्तर वाचा - 'ही' ठरली सुशांतची शेवटची Instagram पोस्ट, आईच्या फोटोसह लिहिल्या भावनिक ओळी

  • मुंबई - सिनेजगतातून एक धक्कादायक व खूपच दु:खद वृत्त समोर आले आहे. टीव्ही ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणारा उद्योन्मुख अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन जीवन संपवले.

सविस्तर वाचा - SHOCKING! बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

  • मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, सुशांतच्या मॅनेजरने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण काय असू शकते, याचा तपास सुरू आहे.

सविस्तर वाचा - 'पवित्र रिश्ता'च्या मानवचा 'धोनी'पर्यंतचा प्रवास

  • हैदराबाद - अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आज (रविवारी) मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतने केलेल्या या आत्महत्येनंतर सर्वांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर फक्त सिनेजगतातच नव्हे तर राजकिय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.

सविस्तर वाचा - Sushant Singh Rajput Suicide : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली, अनेक अभिनेत्यांची ट्विटटरवरून प्रतिक्रिया

  • मुंबई - आज रविवारचा दिवस बॉलिवूड विश्वासाठी धक्कादायक ठरला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. सुशांतच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. या घटनेनंतर क्रीडाविश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर क्रीडाविश्वात हळहळ

Last Updated : Jun 14, 2020, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.