ETV Bharat / bharat

आपल्या राज्यघटनेतील 'हे' घटक घेतले आहेत दुसऱ्या देशांच्या राज्यघटनांमधून.. - भारतीय घटना

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटना लिहिली जाताना, जगभरातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून, त्यातील विशेष मुद्दे आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. पाहूयात, कोणत्या देशाकडून कोणते विशेष घटक आपण घेतले आहेत.

Elements in Constitution that are taken from constitutions of other countries
आपल्या राज्यघटनेतील 'हे' घटक घेतले आहेत दुसऱ्या देशांच्या राज्यघटनांमधून..
author img

By

Published : Nov 26, 2019, 3:49 PM IST

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटना लिहिली जाताना, जगभरातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून, त्यातील विशेष मुद्दे आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. पाहूयात, कोणत्या देशाकडून कोणते विशेष घटक आपण घेतले आहेत.

१. ब्रिटन -

ब्रिटिश राज्यघटना ही जगातील सर्व घटनात्मक लोकशाहींची जननी मानली जाते. या राज्यघटनेत असणारे पुढील घटक आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत - शासनाचे संसदीय स्वरूप, एकल नागरिकत्व, मंत्रीपरिषद प्रणाली, संसदेचे अधिकार, दोन सभागृह असलेली संसद, सभापतींची व्यवस्था.

२. आयर्लंड -

राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, राष्ट्रपती निवडीची कार्यपद्धती, राष्ट्रपतींकडून राज्यसभेच्या सदस्यांची निवड.

३. अमेरिका -

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, राष्ट्रपतींचा महाभियोग आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे उच्चाटन, मूलभूत हक्क, अधिकारांचे पृथक्करण, न्यायालयीन पुनरावलोकन, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि राज्यघटनेची प्रस्तावना.

४. कॅनडा -

शक्तिशाली केंद्र सरकार यंत्रणा, केंद्र व राज्य सरकारांमधील अधिकारांचे वितरण, केंद्र सरकारचे अवशेष अधिकार, राज्यपालांची नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र.

५. ऑस्ट्रेलिया -

समवर्ती सूची, संसदेचे संयुक्त अधिवेशन (कलम 108), देशातील आणि राज्यांमधील व्यापार आणि व्यापार स्वातंत्र्य.

६. रशिया -

मूलभूत कर्तव्ये, पंचवार्षिक योजना.

७. फ्रान्स -

प्रस्तावनेमध्ये स्वतंत्रता, समानता आणि बंधुत्व यांचे आदर्श.

८. जर्मनी -

आणीबाणीच्या वेळी मूलभूत अधिकारांचे निलंबन, आणीबाणीच्या वेळी केंद्राला अतिरिक्त अधिकार.

९. दक्षिण आफ्रिका -

घटना दुरुस्ती, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक.

हेही वाचा : संविधान दिनानिमित्त, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, प्रकाश आंबेडकर यांची विशेष मुलाखत..

Intro:Body:

आपल्या राज्यघटनेतील 'हे' घटक घेतले आहेत दुसऱ्या देशांच्या राज्यघटनांमधून..

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटना लिहिली जाताना, जगभरातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून, त्यातील विशेष मुद्दे आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. पाहूयात, कोणत्या देशाकडून कोणते विशेष घटक आपण घेतले आहेत.

१. ब्रिटन -

ब्रिटिश राज्यघटना ही जगातील सर्व घटनात्मक लोकशाहींची जननी मानली जाते. या राज्यघटनेत असणारे पुढील घटक आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत - शासनाचे संसदीय स्वरूप, एकल नागरिकत्व, मंत्रीपरिषद प्रणाली, संसदेचे अधिकार, दोन सभागृह असलेली संसद, सभापतींची व्यवस्था.

२. आयर्लँड -

राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, राष्ट्रपती निवडीची कार्यपद्धती, राष्ट्रपतींकडून राज्यसभेच्या सदस्यांची निवड.

३. अमेरिका -

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, राष्ट्रपतींचा महाभियोग आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे उच्चाटन, मूलभूत हक्क, अधिकारांचे पृथक्करण, न्यायालयीन पुनरावलोकन, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि राज्यघटनेची प्रस्तावना.

४. कॅनडा -

शक्तिशाली केंद्र सरकार यंत्रणा, केंद्र व राज्य सरकारांमधील अधिकारांचे वितरण, केंद्र सरकारचे अवशेष अधिकार, राज्यपालांची नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र.

५. ऑस्ट्रेलिया -

समवर्ती सूची, संसदेचे संयुक्त अधिवेशन (कलम 108), देशातील आणि राज्यांमधील व्यापार आणि व्यापार स्वातंत्र्य.

६. रशिया -

मूलभूत कर्तव्ये, पंचवार्षिक योजना.

७. फ्रान्स -

प्रस्तावनेमध्ये स्वतंत्रता, समानता आणि बंधुत्व यांचे आदर्श.

८. जर्मनी -

आणीबाणीच्या वेळी मूलभूत अधिकारांचे निलंबन, आणीबाणीच्या वेळी केंद्राला अतिरिक्त अधिकार.

९. दक्षिण आफ्रिका -

घटना दुरुस्ती, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.