ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, जीवितहानी नाही

भूकंपशास्त्रातील राष्ट्रीय केंद्राच्या म्हणण्यानुसार, शहरातील अंबामाता, सुरजपोल, दिल्ली गेट, चांदपोल यांसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, कुठलीही वित्त आणि जीवितहानी झाली नाही. मात्र, अद्याप भूकंपाचे केंद्र समजू शकले नाही.

Udaipur earthquake  Rajasthan earthquake  National Center for Seismology  Udaipur Earthquake epicentre  राजस्थान उदयपूर भूकंप  उदयपूर भूकंप रिश्टर स्केल ३.१६
राजस्थानमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, जीवितहानी नाही
author img

By

Published : Jun 8, 2020, 5:36 PM IST

जयपूर - राजस्थानमधील उदयपूर शहरात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.१६ रिश्टर स्केल इतकी होती.

भूकंपशास्त्रातील राष्ट्रीय केंद्राच्या म्हणण्यानुसार, शहरातील अंबामाता, सुरजपोल, दिल्ली गेट, चांदपोल यांसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, कुठलीही वित्त आणि जीवितहानी झाली नाही. मात्र, अद्याप भूकंपाचे केंद्र समजू शकले नाही.

गेल्या २ महिन्यात दिल्ली आणि एनसीआरमध्ये अनेकवेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज देखील २.१ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.